संजय दत्तचा गौप्यमय नागपूर दौरा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांसह केंद्रीय मंत्री गडकरींची घेतली भेट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने सदिच्छा भेट घेतली आहे. संजय दत्त याने नागपूर येथील नितीन राऊत यांच्या बेझनबाग निवासस्थानी जाऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली आहे. संजय दत्त यांच्या सोबतचे फोटो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याने शेअर केले आहेत. … Read more