PNB देत आहे स्वस्तात घर खरेदीची संधी, त्याविषयीची माहिती जाणून घ्या

Punjab National Bank

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. PNB प्रॉपर्टीजचा लिलाव करणार आहे. 26 नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याबाबतची माहिती IBAPI … Read more

iOS नंतर आता Android युझर्ससाठी एक आनंदाची बातमी, Twitter वर तुम्हांला मिळेल पैसे कमविण्याची संधी

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर अँड्रॉइड युझर्ससाठी ‘टिप्स’ (Twitter Tips) फीचर लाँच केले आहे. सुरुवातीला फक्त iOS वर मर्यादित युझर्ससाठी उपलब्ध होते. मात्र आता ट्विटर टिप्स हे सर्व युझर्ससाठी उपलब्ध आहे आणि याद्वारे तुम्ही क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पेमेंट देखील स्वीकारू शकता. ट्विटर प्रोफाइल पेजवर Follow बटणाजवळ ‘टिप्स’ आयकॉन ठेवलेला आहे. ट्विटर युझर्स त्यांचे पेमेंट … Read more

Twitter चे नवीन फीचर, चुकीची माहिती ओळखण्यासाठी जारी केले नवीन लेबल

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपले फीचर्स वाढवले आहेत. ट्विटर युझर्सना आता चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या ट्विटवर इशारे असलेले ‘लेबल्स’ दिसतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जास्त प्रभावी आणि कमी दिशाभूल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी जुलैपासून या वॉर्निंग लेबलवर काम करत होती. 2020 च्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतर निवडणूक चुकीची माहिती लेबल … Read more

आनंद महिंद्रा म्हणाले-“मी पद्म पुरस्काराला पात्र नाही,” तुलसीगौडाचा फोटो शेअर करून सांगितली ‘ही’ भावनिक गोष्ट

नवी दिल्ली । देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह आहेत. लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही शेअर करतात. आपल्या मजेशीर पोस्ट्समुळे त्यांचे चांगले फॅन फॉलोइंग देखील आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून आपण पद्मभूषण पुरस्कारास पात्र नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक, आनंद महिंद्रा यांना सोमवारी भारतातील तिसरा … Read more

Twitter चे नवीन फीचर, आता कोणत्याही अकाऊंटचे जुने ट्विट सहजपणे सर्च करता येणार

Twitter’s new features : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. ट्विटरने आपल्या फीचरमध्ये एक नवीन सर्च बटण जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या विशिष्ट युझरचे ट्विट सहजपणे सर्च करू शकाल. या नवीन फीचरमुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या विषयाशी संबंधित इतर ट्विट सहजपणे शोधू शकाल. हे फीचर पहिले इंडस्ट्री कॉमेंटेटर मॅट नवरा यांनी … Read more

कचोरीसोबत कांदा न दिल्यानं तरुणीचा राडा; धिंगाण्याचा Viral Video पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आंबट, गोड, तिखट अशी चमचमीत चव असणाऱ्या कचोरीवरुन एका तरुणीने राडा घातला आहे. कचोरीसोबत कांदा न दिल्याने या तरुणीनं जोरदार धिंगाणा घातला आहे. हि तरुणी एवढ्यावरच थांबली नाहीतर तिने कचोरी विकणाऱ्याला मारहाणसुद्धा केली आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा गार्डनमधील आहे. तरुणी खाद्यपदार्थ … Read more

भारताच्या अनेक भागात Gmail Down, युझर्सने केली ट्विटरच्या माध्यमातून तक्रार

नवी दिल्ली । Google ची फ्री ईमेल सर्व्हिस Gmail मंगळवारी भारताच्या काही भागात काम करत नव्हती. यानंतर, अनेक युझर्सनी Gmail डाऊन असल्याची तक्रार करण्यासाठी ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. युझर्सनी दावा केला की, ते कोणतेही ई-मेल पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, 68 टक्के युझर्सनी सांगितले की, त्यांना Gmail मध्ये … Read more

New IT Rules : नवीन आयटी नियमांनुसार ट्विटरने नियुक्त केले कंप्लायन्स अधिकारी

नवी दिल्ली । केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती दिली की,”मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नवीन आयटी नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी (RGO) आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.” इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “ट्विटरने असे म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना (CCO, नोडल अधिकारी आणि RGO) … Read more

SBI च्या ‘या’ सेवा उद्या 2 तास बंद राहणार, याकाळात बँक ग्राहक कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत!

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक असलेल्या SBI च्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात SBI ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून … Read more

कार उत्पादनाबाबत आनंद महिंद्रा यांनी एलन मस्कला दिले उत्तर, म्हणाले-“ही आपली जीवन शैली आहे”

नवी दिल्ली । महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह आहेत. तो लोकांशी कनेक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या मजेदार पोस्ट्समुळे त्यांचे खूप चांगले फॅन्सदेखील आहेत. यावेळीही महिंद्राचे एक ट्विट चर्चेत आले आहे. त्यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्याशी सहमती दर्शवली की, मोटार वाहनाचे प्रोडक्शन करणे अत्यंत अवघड काम … Read more