Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच लग्न करणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

Sara Ali Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sara Ali Khan) बॉलिवूड सिनेविश्वाची लाडकी अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. न केवळ प्रोफेशनल तर पर्सनल कारणांमुळे सुद्धा सारा चर्चेचा विषय बनते. सारा अली खान आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक … Read more

Mugdha Godbole : मंगळसूत्र न घालण्याबाबत क्षिती जोगच्या वक्तव्यावर गलिच्छ कमेंट्स; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Mugdha Godbole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mugdha Godbole) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगकडे पाहिले जाते. तिने आजवर मालिका, नाटक, चित्रपट, बॉलिवूड सिनेमांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी कायम प्रेम दिले आहे. क्षिती जितकी उत्तम अभिनेत्री तितकीच उत्तम निर्माती देखील आहे. शिवाय स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी ती ओळखली जाते. अलीकडेच तिने ‘आरपार’ नावाच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली … Read more

Chinmay Mandlekar Wife : आम्ही नाचे आणि..!! ‘त्या’ कमेंटमूळे भडकली चिन्मय मांडलेकरची पत्नी; ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Chinmay Mandlekar Wife

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chinmay Mandlekar Wife) चिन्मय मांडलेकर हे मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय नाव आहे. मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि अगदी हिंदी चित्रपटातही त्याने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चिन्मय न केवळ अभिनेता तर एक उत्तम लेखक म्हणून देखील प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याने कायमच आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने सर्वांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्याने साकारलेली … Read more

शोकांतिका! मुलानेच काढले बापाला विकायला, घराच्या बाहेर लावली पाटी, ‘Father For Sale’

Father for sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कालच्या मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी जास्त माया राहिलेली नाही असे सतत म्हणले जाते. ही माया  कमी झाल्यामुळेच जास्त प्रमाणात आई वडील घराऐवजी वृद्ध आश्रमात दिसून येतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आता परिस्थिती एवढी विकट झाली आहे की, मुल थेट आई वडिलांना विकायला काढू लागले आहेत. तुम्हाला या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसणार नाही, … Read more

लग्नाच्या मांडवात ‘दंगल’चा थरार; नवरा – बायकोची तुफान हाणामारी

Marriage Fighting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही लग्न नेहमी आठवणीत राहतात कारण त्या लग्नात घडलेल्या काही घटनांमुळे. मग काही चांगल्या गंमतीदार तर कधी भयानक घटना घडतात. त्याचा व्हिडिओही नंतर व्हायरल होतो. अशाच एका लग्नातील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तो म्हणजे नवरा आपल्या नवरीला पेढा भरवत असतो. तेव्हा नवरी त्याला विरोध करत नवऱ्याला ढकलून देते. पुढे … Read more

रतन टाटांचे मॅनेजर शंतनुची इमोशनल पोस्ट; कोणती भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही….

Ratan and Shantanu Naidu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे सहाय्यक शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांची एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. शंतनू हे वृद्धांची सेवा करण्यासाठी स्टार्टअप गुडफेलो चालवतात, ज्यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. शंतनूने (Shantanu Naidu) LinkedIn या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुडफेलो इंडिया सुरू करण्याविषयी … Read more

Viral Post : धक्कादायक !!! हॉटेलवाल्यांनी चक्क सापाच्या कातड्यात गुंडाळून डिलिव्हर केला पराठा

Viral Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Post : सध्याच्या इंटरनेटच्या युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन उपलब्ध होऊ लागली आहे. आजकाल भूक लागली तरीही जेवण बनवण्याऐवजी लोकं ते फूड ऍपवरून ऑर्डर करतात. मात्र कधी कधी अशा काही विचित्र ऑर्डर मिळतात कि ते पाहून काय करावे हे कळतच नाही… असेच काहीसे केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये घडले आहे. इथे एका मुलीने स्वत:साठी … Read more

Social Media : अबब !!! चक्क पाळीव प्राण्यांप्रमाणे 6 मगरींचा सांभाळ करते ‘ही’ मुलगी

Social Media

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Social Media : जग हे अनेक चित्र विचित्र आवड असलेल्या लोकांनी भरलेले आहे. जगात अनेक प्रकारचे प्राणी पाळले जातात. काहींना कुत्रे तर काहींना मांजर पाळण्याची आवड असते. मात्र जर कोणाला मगरी पाळण्याची हौस असेल तर … होय आज आपण एका अशा व्यक्तीबाबत माहिती जाणून घेणार आहोत जिने आपल्या घरात एक-दोन नव्हे … Read more

आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून महिलेने 1 वर्षात कमावले लाखो रुपये

Social Media

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरा विचार की सोशल मीडियावर फक्त फोटो टाकण्यासाठी आपल्याला कोणी पैसे दिले तर… मात्र आता तुम्ही म्हणाला कि त्यात नवीन काय आहे हे तर आधीपासूनच सुरु आहे. अनेक सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इंफ्लूएंसर्स फोटोज किंवा पेड पार्टनरशिपचे फोटोज पोस्ट करतात आणि पैसे कमावतात. पण कधी तुमच्या असे ऐकण्यात आले आहे की … Read more

चक्क दोरउड्या मारून लाखो रुपये कमावले!!! महिलेचा ‘हा’ व्हिडिओ पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोरउड्या मारणे हा शरीरासाठी एक अतिशय चांगला व्यायाम मानला जातो. दोरउड्या मुळे आपलं आरोग्य चांगले राहते. मात्र दोरउड्या मारून कोणी लाखो रुपयांची कमाई केल्याचं आपण कधी ऐकलं आहे का?? हो हे खरं आहे. द सन च्या अहवालानुसार, 30 वर्षीय लॉरेन जंप्स नावाची महिला दोरउड्या मारून लाखो रुपये कमावते येवडच नव्हे तर … Read more