दुचाकी चोरीचे सत्र सुरूच! आणखी चार दुचाकी लांबवल्या

bikes

औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. वाहनधारकांनसोबतच पोलिसांची सुद्धा या घटनेमुळे डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरामध्ये वाहन चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. औरंगाबाद शहरातून आतापर्यंत शेकडो दुचाकी चोरीला गेले आहे.त त्याच कंपन्या समोरून, पार्किंगमधून आणि घरासमोरून दुचाकीला लांबवले … Read more

फेसबुकवरून जुनी दुचाकी विक्रीची जाहिरात करत 39 हजाराला लावला चुना

Cyber Crime

औरंगाबाद | दिवसेंदिवस सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना दिसून येत आहे. याच प्रकारे शहरातील एका भामट्याने फेसबुकवर एका जुन्या मोटर सायकलीचा फोटो टाकून विकण्यासाठी जाहिरात असल्याची जाहिरात केली. जाहिरात पाहून एका तरुणाने भामट्याला संपर्क साधला. व्हॉटसॲपवर दुचाकीचे फोटो व दुचाकी पाठवण्याचे आमिष दाखवून भामट्याने तरुणाकडून 39 हजार 500 रुपये उकळले. हा प्रकार सहा महिन्यापूर्वी घडला … Read more

‘ही’ कंपनी करते आहे स्वस्तात स्कूटर आणि बाईकची विक्री ! आता होईल 13 हजार रुपयांपर्यंतची बचत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी भाड्याने देणारी कंपनी बाऊन्सचे काम हळूहळू ट्रॅकवर परत येत आहे. आता कंपनी नवीन सब्‍सक्रायबर आणि दररोज रेंटल प्लॅन्ससह सेकंड हँड स्कूटर आणि बाइक्सची विक्री करीत आहे. कंपनी 5 वर्षांपेक्षा कमी चाललेल्या दुचाकी वाहनांवर 13,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. बाऊन्सजवळ अशाच एका सेकंड हँड गाडीचीची किंमत 22,000 रुपये … Read more

हेल्मेट ऐवजी तो चक्क कढई घालून चालवतो गाडी

Helmet Cumpulsion in Pune

पुणे प्रतिनिधी | ‘पुणं तिथं काय उणं’ या उक्तीला साजेशी अशी घटना आज पुणेकरांना अनुभवायला मिळाली. नववर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच १ जानेवारी पासून पुण्यात वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेकरता हेल्मेट न वापरणार्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अशात पुण्यातील एका वकीलाने हेल्मेट एवजी चक्क कढई डोक्यावर घालून दुचाकी चालवलणे पसंद केल्याचे … Read more