रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा; उदय सामंतांच्या दाव्यानंतर राणे आक्रमक

uday samant narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र तिन्ही पक्ष एकत्र असल्याने आणि महाराष्ट्रात प्रथमच अशी अनोखी युती झाल्याने अनेक जागांवरून महायुतीत तेढ निर्माण होत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) ही जागा शिवसेनेची असून … Read more

ठाकरे गटाचे आमदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार? नव्या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना अपात्र ठरवलेले नाही. परंतु त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे, असा देखील निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) एक मोठा … Read more

इंडियाच्या बैठकीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च; जेवणासह एका रूमसाठी मोजले एवढे रुपये

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आणि उद्या मुंबईत (Mumbai) इंडिया आघाडीची (India) तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातून 28 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील या बैठकीची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. या बैठकीचे खास नियोजन आघाडीने केले असून त्यासाठी लाखोंच्यावर पैसे खर्च करण्यात आले आहेत. नुकताच याचा हिशोब मंत्री उदय सामंत … Read more

साताऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ; 150हून अधिक कंपन्या सहभागी

jobs satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या … Read more

साताऱ्यात IT पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

uday samant

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री … Read more

मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

uday samant

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर आता महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) … Read more

मुंबई महापालिकेतले बोके कोण? उद्योग मंत्र्यांचा ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप

uday samant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महापालिकेतील 2 हजार कोटी रुपयांची कामे संशयाच्या घेऱ्यात सापडल्यामुळे राज्य सरकारतर्फे या कामांची कॅग मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या सगळ्यांवरून उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले उदय सामंत ? युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन खोटे बोलतात असा … Read more

टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला; उदय सामंत यांचा पलटवार

uday samant tata airbus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीशी … Read more

‘मरेपर्यंत माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी’ ‘या’ आमदाराने दिला उद्धव ठाकरेंना शब्द

Uddhav Thackery

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आपण पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही गोठवलं गेले. त्यानंतर आता आता शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन … Read more

राष्ट्रवादीचे 10-15 आमदार शिंदे- फडणवीसांच्या संपर्कात; उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यांनतर आता शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचेच १० ते १५ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत असं म्हणत खळबळ उडवून दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, आपल्या … Read more