Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar dismissed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला IAS सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी UPSC ने पूजा खेडकरवर कारवाई केली होती, आता केंद्राने सुद्धा तिला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूजा खेडकरने आयएएस … Read more

UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत नर्सिंग ऑफिसरच्या इतक्या पदांसाठी भरती, असा करा अर्ज

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | जे विद्यार्थी सरकारी नोकरीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आलेली आहे. ती म्हणजे आता यूपीएससीने नर्सिंग ऑफिसरच्या पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. ही भरती सुरू व्हायला वेळ आहे. परंतु त्या आधीच तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याचप्रमाणे सगळ्या महत्त्वाच्या तारखा लक्षात राहाव्या यासाठी तुम्ही हा ही बातमी नक्की वाचा. … Read more

UPSC मध्ये 1261 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

UPSC CMS Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. UPSC 1261 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या सर्व जागा वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 09 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2023 … Read more

UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; असा करा अर्ज

UPSC EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल 577 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 17 … Read more

UPSC अंतर्गत 1105 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1105 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पदसंख्या -1105 जागा भरले जाणारे पद … Read more

गवंडी काम करणाऱ्या बापाचं विशालनं स्वप्न केलं साकार; कष्ट करत मिळवलं UPSC मध्ये यश

Vishal Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती हालाखीची, दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम. दोघांनीही आपल्या लेकाला मोठं होऊन अधिकारी बनण्याची स्वप्न पाहिलेली. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं. आणि लेकानंही आईवडिलांचं स्वप्न अधिकारी होऊन साकार केलं. हि गोष्ट एका चियत्रपटातील नाही तर खर्च असं घडलं आहे. होय, अहमदनगर येथील विशाल पवार या … Read more

आठ सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारत कुणाल बनला IAS अधिकारी; अखेर स्वप्न उतरवलं सत्यात

Kunal Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीचे शिक्षण झाले कि आपणही एखाद्या सरकारी खात्यात नोकरीला लागावं, अशी प्रत्येक पदवीधर युवक, युवतीची अपेक्षा असते. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो युवक, उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. काहीजण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते त्या नोकरीत खुश नसतात मग मोठं अधिकारी होण्याची स्वप्ने पाहतात. असेच … Read more

IPS नीरजा शाह UPSC मेन्समध्ये झाल्या फेल; आपला निकाल शेअर करत म्हणाल्या कि……

ips nirja shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2020 मध्ये 213 वा क्रमांक मिळवणारी नीरजा शाह यावेळी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. त्यांनी आपला निकाल सोशल मीडियावर शेअर करत बाकी उमेदवारांना खास संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या कि , ‘UPSC 2020 मध्ये 213 रँक मिळाल्यानंतर … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरू

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 डिसेंबर 2022 ही … Read more

हार के जितने वाले को बाजीगर कहते है ! चारवेळा अपयश येवूनही अभिजीतची UPSC मध्ये बाजी

Abhijit Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर या चित्रपटातील ‘हार के जितनेवाले को बाजीगर कहते है’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. मात्र, या डायलॉगमुळे अनेकांमध्ये काही तरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण होते. अशीच जिद्द धुळ्यातील अभिजीत पाटीलने केली आणि. चारवेळा अपयश येऊनही त्याने पाचव्यांदा UPSC मध्ये उत्तीर्ण होत यशाला खेचून आणले. पाहूया … Read more