मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे – आदित्य ठाकरे

अमरावती प्रतिनिधी |‘लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला, युतीला मते दिली त्यांचे आभार मानण्यासोबतच ज्यांनी मतं दिले नाही, त्यांचे मन जिंकायला आपण आलो आहे’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत पोहोचलेल्या जनआशिर्वाद म्हटले. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून विदर्भात सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी रात्री अमरावती शहरात पोहोचली. त्यावेळी विजय … Read more

नाना पटोलेचे काँग्रेससोबत खटकले ; पोलखोल यात्रा रद्द होण्याची शक्यता

नागपूर प्रतिनिधी|  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वाद घालत नाना पटोले यांनी भाजपला अखेरचा जय श्रीराम घातला. आपल्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसला जवळ केले. मात्र त्या पक्षात देखील त्यांचे चांगलेच वाजण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोले यांच्या पोल खोल यात्रेला काँग्रेस मधील काही नेत्यांनी अक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात ज्या ज्या ठिकाणी आपली … Read more

राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये समाजपरिवर्तनाची सर्वात मोठी शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुकडोजी महाराज

अमरावती | सतिश शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. यावेळी … Read more

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

unnamed

मुंबई | बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि २१ सप्टेंबर रोजी त्याचे आगमन राज्यात होण्याचे संकेत आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह … Read more