सई ताम्हणकरचे ‘बोल्ड’ फोटो बघून व्हाल घायाळ….
मराठी सिनेमात आपल्या हॉट अंदाजासाठी फेमस असणाऱ्या सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा आपला सेक्सी अंदाज दाखवला आहे. सई खूपच गॉर्जियस अॅक्ट्रेस आहे. आपल्या स्टनिंग इंस्टा पोस्टनं सईनं सर्वांनाच चकित केलं आहे. सईनं इंस्टाग्रामवरून काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सई चर्चेत आली आहे.