महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे … Read more

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या … Read more

महाविकास आघाडी सरकार बेवड्यांना समर्पित; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवडयांना समर्पित आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार … Read more

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढविण्यासाठी एक हजार चौरस फुटाच्या किराणा दुकान आणि सुपर मार्केट या ठिकाणी वाईन … Read more

भरारी पथकाकडून बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

Daru Crime

औरंगाबाद – नवीन वर्षानिमित्त बनावट दारू विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या दोघांच्या ताब्यातून एक कार दुचाकी आणि बनावट दारूचा साठा असा तब्बल 8 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली. या कारवाईत वैभव परशुराम खरात राहुल … Read more

मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! लस घेतली असेल तरच मिळणार दारू

औरंगाबाद – कोरोना लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि … Read more

खुल्या बाजारात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी दारू विक्री करण्याऱ्यांना अटक; लाखोंची विदेशी दारू जप्त

Excise

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करिता प्रतिबंधित असलेल्या तसेच फॉर सेल डिफेन्स ओन्ली असे शिक्के असलेला तब्बल 2 लाख 19 हजार 610 रुपयांचा विदेशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. ही कारवाई कडेगाव येथील फिरदोस गार्डन परिसरात करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रमेश सुखदेव म्हैसमाळे (37) … Read more

धक्कादायक! कोरोनापासून  वाचण्यासाठी ५० पेक्षा जास्त मुलांना वाटली दारू

ओडिशा ।  कोरोनाची भीती ही  दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील  रुग्णांबरोबर  मृतांचा आकडा ही वाढत आहे.  अश्यातच  लोकांकडून  कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक वेगवेगळ्या  घरगुती  उपायांना महत्त्व दिले जाते. असाच काहीसा  धक्कादायक उपाय ओडिशा  राज्यात  वापरला आहे. कोरोनाच्या  साथी पासून वाचण्यासाठी तेथील १० त१२ वर्ष असलेल्या ५० पेक्षा जास्त लहान मुलांना दारू दिली गेली आहे. हा व्हिडिओ सर्वत्र … Read more

औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात … Read more

लाॅकडाउनच्या काळात ‘या’ देशाने सुरु केली दारुची घरपोच सेवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूसाठी कुप्रसिद्ध दुबईचे रस्ते आज जगातील कोरोना विषाणूच्या साथीने आणि शहरातील पब शांततेमुळे पूर्णपणे ओसाड झाले आहेत, ज्यामुळे कर आणि उत्पन्नाच्या या महत्त्वपूर्ण स्त्रोतावर गंभीर परिणाम झाला आहे. तीच परिस्थिती लक्षात घेता दुबईच्या दोन आघाडीच्या दारू वितरकांनी हात झटकून बिअर व मद्याची होम डिलीव्हरी देण्याची ऑफर दिली आहे.युरोमोनिटर इंटरनॅशनलच्या बाजारपेठ अभ्यासाचे … Read more