Zomato Share : आतापर्यंतच्या उच्चांकावरून 65% घसरण्याचे कारण काय? गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share शुक्रवारी NSE वर 57.65 रुपयांवर पोहोचले. झोमॅटोच्या शेअर्सची हि नीचांकी पातळी समजली जात आहे. Zomato चा शेअर आज एक दिवस आधीच्या तुलनेत 1.85 रुपयांनी कमी होऊन उघडला आणि नंतर 57.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2021 मध्ये 169 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर झोमॅटोचा स्टॉक गेल्या 4-5 महिन्यांत 65 टक्क्यांनी घसरला … Read more

फूड डिलिव्हरी अ‍ॅप Zomato, Swiggy तांत्रिक अडचणींमुळे डाउन; ग्राहक झाले नाराज

नवी दिल्ली । Zomato आणि Swiggy हे फूड ऑर्डरिंग अ‍ॅप्स बुधवारी दुपारी बंद झाले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ऑर्डरची संख्या वाढते त्याच वेळी ग्राहकांना दोन्ही अ‍ॅपमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडियावर अनेक यूझर्स अशा तक्रारी करत आहेत. एका यूझरने लिहिले आहे की,” त्यांना ऑर्डर करता येत नाही. तसेच, ऑर्डर ट्रॅक करता येत नसल्याच्या … Read more

झोमॅटो वरुन जेवण मागवताय; तर…

औरंगाबाबाद – शहरात फुड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. 4 मार्च ते 6 मार्च हे तीन दिवस कामगारांनी फुड डिलिव्हरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीद्वारे कामगारांची पिळवणूक होत असून त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला मिळत नाही, अशी तक्रार कामगारांची आहे. जोपर्यंत कंपनी योग्य मोबदला देण्याचे कबूल करत नाही, तोपर्यंत सेवा … Read more

Paytm, Zomato ची अवस्था पाहून ‘या’ कंपन्यांनी आपले IPO पुढे ढकलले

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारातील IPO च्या तेजीच्या काळात काही कंपन्यानी धडा घेत आपले प्लॅन पुढे ढकलले आहेत. मोठ्या गज्यावाज्यात लिस्टिंग झालेल्या पेटीएम आणि झोमॅटोची हालत पाहून Oyo Hotels आणि Delhivery ने आपल्या IPO ची तारीख पुढे ढकलली आहे. वास्तविक, पेटीएम आणि झोमॅटो आपल्या ऑफर प्राइस पेक्षा खूप जास्त प्रीमियमवर लिस्ट झाले होते. इतकेच … Read more

1 जानेवारीपासून ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महागणार, सरकारने लावला 5% GST

नवी दिल्ली । Zomato आणि Swiggy सारख्या ऑनलाइन अ‍ॅप-आधारित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर आता 5 टक्के GST भरावा लागेल. GST कौन्सिलच्या 45 व्या बैठकीत फूड डिलिव्हरी कंपन्यांना टॅक्सच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की,”या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना त्यांच्याकडून पुरवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सर्व्हिसेसवर GST भरावा … Read more

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPO बाजारात होणार मोठी उलाढाल, 30 कंपन्या 45 हजार कोटींचा फंड जमा करणार

नवी दिल्ली । देशातील IPO मार्केट बहरलेला आहे. एकापाठोपाठ एक, अनेक कंपन्या त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO आणत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPO द्वारे प्रचंड भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे आणि या काळात किमान 30 कंपन्या एकूण 45 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम उभारू शकतात. मर्चंट बँकिंग सूत्रांनी सांगितले की,” भांडवलाचा एक मोठा भाग तंत्रज्ञान … Read more

Zomato Food Delivery: Zomato ग्राहकांना देणार अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी, त्याचा फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अलीकडेच, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड झालेल्या फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने एक लिमिटेड एडिशन प्लॅन सुरू केला आहे ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड फ्री डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. Zomato चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी युझर्सना Zomato Pro Plus मेंबरशिप इनेबल करण्याचे आवाहन केले. दीपिंदर … Read more

जर आपणही Paytm च्या IPO ची वाट पाहत असाल तर ते केव्हा येईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । वॉलेट पेमेंट कंपनी Paytm च्या आयपीओची घोषणा झाल्यापासून गुंतवणूकदारांनी त्यासाठी बरीच वाट पहिली आहे. म्हणूनच त्या लिस्टमध्ये आपण देखील असाल तर त्याबद्दल एक मोठे अपडेट आलं आहे. असे सांगितले जात आहे की, पेटीएम ऑक्टोबरच्या शेवटी आपला IPO लाँच करू शकेल. प्रलंबित नियामक मंजुरींबाबत या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्राने सोमवारी ही माहिती दिली … Read more

अमिताभ कांत म्हणाले,”IPO भारतात स्टार्टअप क्रांतीला नवीन पंख देईल”

नवी दिल्ली । नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी सांगितले की,”डिजिटल तंत्रज्ञानामुळे भारतात स्टार्टअप्ससाठी नवीन क्षमता उपलब्ध झाली आहे आणि IPO देशातील स्टार्टअप क्रांतीला पंख देईल.” अमिताभ कांत इनोव्हेशन बेस्ड उद्योजकतेवरील ऑनलाइन कार्यक्रमास संबोधित करीत होते. इनोव्हेशन वेंचर्स अँड एंटरप्रेन्योरशिप इन इंडिया नेटवर्क (IVEN) नावाच्या संस्थेने हे आयोजन केले होते. ते म्हणाले … Read more

Swiggy ने जमवले 1.25 अब्ज डॉलर्स वाढवले, कंपनीची काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । ऑनलाईन ऑर्डर घेऊन फूडची डिलीव्हरी करणारे प्लॅटफॉर्म Swiggy ने मंगळवारी सॉफ्टबँक व्हिजन फंड -2 आणि प्रोसस यांच्या नेतृत्वात 1.25 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,345 कोटी रुपये) जमा करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही फेरी पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन 5.5 अब्ज डॉलर्स (अंदाजे 41,125 कोटी रुपये) होईल. Swiggy चा प्रतिस्पर्धी Zomato ने अलीकडेच … Read more