WhatsApp युझर्सना आता सिक्योरिटी कोड बदलल्यावर मिळणार नोटिफिकेशन, बदल काय आहे जाणून घ्या
नवी दिल्ली । WhatsApp युझर्ससाठी नवीन बातमी. आता WhatsApp आपल्या Android आणि iOS युझर्ससाठी मल्टी-डिव्हाईस कॅपॅसिटी आणत आहे. मात्र यामुळे अनेक WhatsApp युझर्सना त्यांचा सिक्योरिटी कोड बदलल्याचे सांगण्यात येत आहे. असे का होत आहे? याचा अर्थ काय? WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, मल्टी-डिव्हाईस फीचरच्या सुरुवातीच्या रोल-आउट टप्प्यांदरम्यान सिक्योरिटी कोड बदलण्याची अपेक्षा आहे. या फीचर अंतर्गत युजर्स … Read more