सर्वात उंच टॉवर ‘बुर्ज खलिफा’च्या जवळ असलेल्या इमारतीला लागली आग

Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात उंच टॉवर म्हणून ज्याची ओळख आहे त्या ‘बुर्ज खलिफा’ जवळ असलेल्या 35 मजली इमारतीला भीषण आग (fire) लागली आहे. हि घटना काल घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दुबईत ‘बुर्ज खलिफा’ जवळ असलेल्या एमार डेव्हलपर्सच्या ‘8 बुलेवॉर्ड वॉक’ या 35 मजली टॉवरमध्ये आग (fire) लागली. हि आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती कि संपूर्ण इमारत या आगीच्या विळख्यात सापडली होती. हि आग (fire) लागल्याची माहिती समजताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि विझवण्यास सुरुवात केली.

याअगोदरदेखील 2015 मध्ये ‘बुर्ज खलिफा’ जवळ एका महागड्या हॉटेलमध्ये आग (fire) लागली होती. तसेच चीनमध्ये चांग्शा शहरात 42 मजली इमारतीला आग लागली. याच इमारतीत चीनमधील एका टेलिकॉम कंपनीचे ऑफिस होते. हि आग (fire) एवढी भयंकर होती कि ती दुरून पण स्पष्ट दिसत होती. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती