पोलिसाचा बेजबाबदारपणा नडला! बंदुक दाखवताना चुकून दबला ट्रिगर आणि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंजाब : वृत्तसंस्था – पंजाबमधील अमृतसरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बंदुक दाखवताना अचानक गोळी (youth injured in accidental firing) सुटल्यामुळे एका दुकानातील तरुण गंभीर जखमी झाला (youth injured in accidental firing) आहे. हा संपूर्ण प्रकार त्या दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोलीस अधिकाऱ्यावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

काय घडले नेमके?
अमृतसर येथील मोबाईल रिपेरिंग दुकानात पंजाब पोलीस दलातील एक कर्मचारी आला होता. त्यावेळी त्याने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून काऊंटरवर ठेवली. रिव्हॉल्वर दुकानातील लोकांना दाखवत होता आणि काऊंटरवर फिरवत होता. यादरम्यान या पोलीस अधिकाऱ्याकडून अचानक बंदुकीचा ट्रिगर (youth injured in accidental firing) दाबला आणि बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी दुकानातील एका तरुण कर्मचाऱ्याला लागली. या गोळीबारात (youth injured in accidental firing) दुकानातील कर्मचारी गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
या सगळ्या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई (youth injured in accidental firing) करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे अमृतसरचे नॉर्थ विभागाचे एसपी वरिंदर सिंह यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये तो तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती