‘नाथाभाऊ काय चीज आहे, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ’; शरद पवार यांचा विरोधकांना थेट इशारा

मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. या सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी खडसेंबाबत बोलताना गौरोद्गार काढले. ”नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात … Read more

अखेर एकनाथ खडसेंनी बांधलं हातावर घड्याळ, ६८ जणांसह केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या … Read more

अखेर एकनाथ खडसे जाणार राष्ट्रवादीत पाहा! खडसेंचा पक्षानंतर सोहळा LIVE

मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. थोड्याच वेळात खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला … Read more

ठाकरे सरकारच्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत

मुंबई । अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत … Read more

‘भारत विषारी वायू सोडणारा देश!’ पंतप्रधान मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची मुक्ताफळं

वॉशिंग्टन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. “भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे … Read more

कार्यकर्त्याच्या हट्टापायी उदयनराजे झाले बाईकवर सवार, अन पुढे असं काही घडलं…

सातारा । खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी चर्चेत असतात. उद्यनराजेंचे गाड्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. पण उदयनराजेंचे बाईक चालवण्याची क्रेझ पहिल्यांदाचं सातारकरांनी अनुभवली. सध्या सोशल मीडियावर उदयनराजेंचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. उदयनराजेएका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते … Read more

‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’- अनिल पाटील

जळगाव । एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या येण्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहेत. ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला बळ मिळेल. आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. ‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’ असं … Read more

‘कोणी पद देत म्हणून नाथाभाऊ पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही’ – एकनाथ खडसे

मुंबई । “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले. आज आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे या पार्श्ववभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. … Read more

‘एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही, तर….’ – रावसाहेब दानवे

औरंगाबाद । भाजपला राम-राम ठोकताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरु आहे आणि एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपमध्ये कुठलाही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. भाजपमध्ये सामूहिकरित्या निर्णय घेण्याची पद्धत आहे. … Read more

‘वाजपेयी-अडवाणी नसतानाही पक्ष थांबला नाही; नाथाभाऊ जाण्यानेही भाजप थांबणार नाही’- रावसाहेब दानवे

औरंगाबाद । भाजपचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचं काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही. त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या जाण्यानेही महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले. निसर्गाला पोकळी मान्य नसते. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. … Read more