मराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे? संभाजी ब्रिगेडचा सवाल
पुणे । मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्याचे नैतृत्व सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे करतानाचे चित्र दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडलं. तर संभाजीराजेंच्या नैत्रुत्वात मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंच्या भूमिकेवर संभाजी ब्रिगेडने नाराजीचा … Read more