‘आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, त्यातील पहिले सम्राट अशोक, दुसरे..’- प्रकाश आंबेडकर

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (prakash ambedkar on udayan raje) ”राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी … Read more

मंदिर खुली कारण्यासाठी ‘या’ हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । ‘ठाकरे सरकार मंदिरे खुली करण्यासंबंधी एवढा हट्टीपणा का करते, हेच कळत नसून, या हट्टी सरकारला आता साईबाबांनीच सदबुध्दी द्यावी. ’ असं वक्तव्य माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. प्रवरानगर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ‘मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनांतील भाविकांच्या भावानांचा नसेल तर किमान मंदिरांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार … Read more

दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, केंद्राच्या ‘या’ योजनेचा असा घ्या लाभ

नवी दिल्ली । सरकार पुन्हा एकदा तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे (Buy Gold with Modi Govt scheme). सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनें(Sovereign Gold Bond Scheme)तर्गत सरकार सातवी सिरीज जारी करणार आहे. 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचं सबक्रिप्शन घेतले जाऊ शकते. सेटलमेंटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. रिझर्व्ह बँकेच्या संमतीनंतर … Read more

‘सरकारच्या वित्तीय धोरणात सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करू नये’; केंद्राचा सल्ला

नवी दिल्ली । लोन मोरेटोरियम प्रकरणात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात ‘केंद्रीय धोरणे (पॉलिसी) हे सरकारचं अधिकारक्षेत्र (डोमेन) आहे आणि न्यायालयानं वित्तीय पॅकेजमध्ये हस्तक्षेप करू नये’ असा सल्ला दिला आहे. चक्रवाढ व्याजावर सूट आणि कर्जांसंबंधी वेगवेगळ्या क्षेत्राला दिलासा देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून हे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये, लॉकडाऊन काळात … Read more

‘याद राखा! आम्ही पण तुमचे बाप आहोत’, चंद्रकांदादांचा अजितदादांना टोला

पुणे । “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी पाटील बोलत होते. भाजपा पदाधिकारी … Read more

‘महाराज जे बोलले ते अर्धवट बोलले’, संभाजीराजेंचा ‘तो’ दावा विजय वडेट्टीवारांनी फेटाळला

sambhajiraje

नागपूर । मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘तुम्ही ओबीसीत का येत नाही?’, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या दाव्यावर आता वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत संभाजीराजेंचा दावा फेटाळला आहे. ”संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे,” … Read more

निलेश राणेंनी ‘ते’ ट्विट डिलीट करण्यामागे सांगितलं ‘हे’ कारण..

मुंबई । काल माजी खासदार निलेश राणे यांनी उदयनराजे यांच्याविषयी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानाबाबत ट्‌विट केले होते. पण, त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते. त्यानंतर आता ते ट्‌विट का डिलिट करण्यामागचे स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलं आहे. ”घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी! पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं … Read more

‘वडेट्टीवार तर खाजगीत OBCमध्ये मराठा समाजाला घ्या असं म्हणतात’; संभाजीराजेंचा खळबळजनक दावा

sambhajiraje

मुंबई । मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात आणि खासगीत वेगळी. वडेट्टीवार खाजगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. त्यांचा आरक्षणावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असं खळबळजनक दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला … Read more

‘आज तक’ला सुशांतसिंह प्रकरणी चुकीचे वृत्तांकन भोवले; NBSAने ठोठावला १ लाखाचा दंड

नवी दिल्ली । मागच्या काही दिवसांतील वृत्तवाहिन्यांच्या अतिरेकी आणि बेजबाबदार वृत्तांकनावर समाज माध्यमांवर सडकून टीका होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणं हे त्याचं ताज उदाहरण आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय … Read more

‘काळजी करू नका! OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं असताना ओबीसी गटातील नेत्यांची आता आरक्षणावरून धाकधूक वाढत आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनं तीव्र होत आहे. अशा वेळी मराठा समाजाला आरक्षण देताना आपलं आरक्षण तर कमी होणार नाही न अशी भीती ओबीसी समाजाला वाटतं आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more