ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही द्या, लाखो रुपये मिळवा! कराडमधील अफवेने भंगाराच्या दुकानात झुंबड

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संपूर्ण गावात किंवा अख्ख्या सोसायटीत पूर्वी एखादीच टीव्ही असायची. तीही ब्लॅक अॅण्ड व्हाईट. तरीही टीव्ही बघण्यासाठी नुसती झुंबड उडायची. काळ बदलला, कलर टीव्ही आले. आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही काळाच्या पडद्याआड गेल्या. तरीही याच ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीसाठी कराडकरांची झुंबड उडालीय. कारणही तसंच आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही तुम्हाला लाखो … Read more

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: अखेर रिया चक्रवर्तीला मिळाला जामीन

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला NCB ने अटक केली होती. महिनाभर पोलीस कोठडीत राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र,  यावेळी रियाला पासपोर्ट अमलीपदार्थ विरोधी पथकाककडे (NCB) जमा … Read more

बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे, शिवसेनेत रंगणार सामना; सेना ५० उमेदवार उभे करणार

मुंबई । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या बदनामीचा शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार … Read more

शेतकर्‍याने ऊसात केली गांजाची लागवड; पोलिसांकडून 18 लाखांचा 147 किलो ओला गांजा जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मल्लाप्पा बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतावर छापा टाकून ओला गांजा जप्त केला. या शेतामध्ये तब्बल १४७ किलोची गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी झाडे काढून तब्बल १७ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल … Read more

‘या’ कारणामुळं MPSC परीक्षा उधळून लावण्याला मराठा समाजातील परीक्षार्थींचाचं विरोध

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला आहे. मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन मराठा समजतील परीक्षांर्थींनी केली … Read more

तुघलकी निर्णय! कोरोना काळात फर्ग्युसन कॉलेजने केली तब्बल १५० टक्के फी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

पुणे । कोरोना महामारीच्या संकटामुळं देशभरातील सर्व शैक्षिणक संस्था बंद आहेत. कोरोनाचा मोठ्या उद्योगांपासून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळं अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारकडून फी माफीचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, सरकारच्या आवाहनाला कानाडोळा करत पुण्यातील स्वायत्ततेचा दर्जा असलेल्या फर्ग्युसन कॉलेजने द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक फीमध्ये तब्बल … Read more

सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला संपत्तीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं? शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई । सुशांतसिंह राजपूत प्रकरण गेल्या साडे तीन महिन्यापासून सतत चर्चेत आहे. या प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वीच अनेक नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूवरून जितक्या शक्यता वर्तवला जातील तितक्या शक्यता वर्तवून झाल्या आहेत. त्यातच आता आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला संपत्तीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे का? या अनुषगांने या प्रकरणाची … Read more

चिंताजनक! जगातील प्रत्येक १०व्या व्यक्तीला कोरोनाची बाधा- WHO

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो असं WHOकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते असंही WHOनं म्हटलं आहे. यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चेतावनी … Read more

कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी तुम्ही संसदेत का उपस्थित नव्हते? राहुल गांधी म्हणाले..

पतियाळा । काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. यावरुन संसदेत घडलेल्या रणकंदनात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मात्र, अशावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते परदेशात का जाऊन बसले होते, असा सवाल शिरोमणी अकाली दलाने उपस्थित केला होता. (Rahul Gandhi explain why he was aboroad when farm bills were passed) त्यावर … Read more

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार फडणवीस करणार का?- अनिल देशमुख

मुंबई । महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांना विचारला आहे. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी असून मित्रपक्ष जेडीयूकडून बिहारचे माजी पोलीस प्रमुख गुप्तेश्वर … Read more