मोठी बातमी : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली । 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला … Read more

‘पुढील साडेचार वर्षे तरी पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही’, शिवसेनाचा भाजपाला सणसणीत टोला

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ म्हणजेच एका सकाळी काही तरी घडेल असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग … Read more

सोयाबीन खरेदी नोंदणीची सुरुवात १ ऑक्टोबर पासून होणार सुरु; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

बाबरी खटला निकालाआधी संजय राऊतांच मोठं वक्तव्य, म्हणाले..

मुंबई । बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. बाबरी प्रकरणी … Read more

निर्भया प्रकरणावेळी रस्त्यावर उतरलेले आजचे केंद्रातील मंत्री, हाथरस प्रकरणावर शांत का?- संजय राऊत

मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. केंद्रात मंत्री असणारे दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरले होते. मात्र हेच सगळे लोक आता उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा शांत बसतात अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी … Read more

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान

Kanda Chal Anudan Yojana 2020

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा … Read more

धक्कादायक! युपी पोलिसांकडून हाथरस अत्याचार पीडितेवर बळजबरीने मध्यरात्री अंत्यसंस्कार

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेच्या शवावर अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता युपी पोलिसांनीच बळजबरी मध्यरात्री केले. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. रात्री … Read more

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, साक्षी आबासो पोळ ( रा.ओंड ता.कराड जि.सातारा. वय … Read more

Navratri 2020 : कोरोना काळातील नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर, ‘हे’ आहेत नियम

मुंबई । कोरोना महामारीमुळं यावर्षीचे सर्वच सण-उत्सव गर्दी टाळत सध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. अशातच (Navratri 2020) नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. … Read more

मागील ६ वर्षांत भारतीय लष्कराने खरेदी केला ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तणाव सुरू आहे. तर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत लष्कराचा महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून भारतीय लष्कराने ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यावरून संताप व्यक्त केला आहे. गेल्या ६ वर्षात सरकारी आयुध निर्माणीकडून ( ऑर्डिनन्स … Read more