14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं; पुण्यात नेमकं चाललंय काय?

pune tanker accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून पुण्यातील वातावरण आणि एकूण सामाजिक परिस्थिती चांगलीच बिघडली आहे. ड्रग रॅकेट, पोर्शे कार अपघात, आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार या एकूण सर्व घटनानी शिक्षणाचे माहेरघर समजणारे पुणे चांगलेच हादरलं आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एका 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याने (Pune Tanker Accident) … Read more

खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? अर्थसंकल्पावरून पवारांचा सरकारला सवाल

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने काल 28 जून रोजी विधानभवनात आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून जनतेला खुश केलय. येत्या ३-४ महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर 2 कारची धडक; भीषण अपघातात 7 ठार, 4 जखमी

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहे. काल रात्री सुद्धा समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर हा भीषण अपघात झाला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा … Read more

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; पहा कोणी केली मागणी?

AJIT PAWAR BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरं इंजिन लागलं आणि महायुतीचे बळ वाढलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल अपयश आलं आणि पराभवच खापर एकमेकांवर फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत … Read more

असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण … Read more

जामनेर ते मुक्ताईनगर… जळगावात भाजप- शिवसेनेच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Jalgaon Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव.. आणि जळगावचं राजकारण.. म्हणजे जाळ अन् थुर संगटच.. गिरीश महाजन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांसारखी राजकीय मंडळीच्या राजकारणाचा पायाच जळगावात पक्का झाला… अनेक अटीतटीच्या लढती याच जळगावात आपल्याला पाहायला मिळतात… भाजपचे संकटमोचक याच जिल्ह्यात असल्याने येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार … Read more

रोहित शर्माने इंझमामला सुनावलं; म्हणाला, कधी तरी डोकं वापरा

inzmam rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) ज्याप्रकारे रिव्हर्स स्विंग मिळाला ते पाहता त्याने नक्कीच चेंडूशी छेडछाड केली असावी असा संशय पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने (Inzmam Ul Haq) व्यक्त केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंझमामला चांगलंच सुनावलं … Read more

Gold Price Today : सोन्याचे भाव कोसळले!! ग्राहकांनो, खरेदीची हीच ती वेळ

Gold Price Today 27 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी आज खुशखबर आहे. भारतीय बाजारात आज सोन्याचे दर (Gold Price Today) कोसळले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) १० ग्राम २४ कॅरेट सोने 70780 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 139 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा 347 रुपयांची घट झाली असून एक किलो … Read more

निलंगा ते उदगीर…. लातूरात विधानसभेला कसं चित्र असेल ??

Latur Assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या बालेकिल्ल्याला लातूरात काँग्रेसने सुरुंग लावला… सलग दोन टर्मचे खासदार राहिलेल्या सुधाकर श्रुंगारे यांचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसचे डाॅ. शिवाजी काळगे यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळवून दिला… हा निकाल इथेच थांबणार नाहीये, तर यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे… लोकसभेच्या निकालाने अनेक दिग्गजांची पाचर बसली असली तरी … Read more