एसटीच्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल.

thumbnail 1528458297280

पंढरपूर : एसटी कर्मचा-यांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत. पगारवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी गुरूवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी संपाची हाक दिली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचा-यांच्या तेरा संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागे ऐन दिवाळीत एसटीने मोठा संप केला होता. न्यायालयाने या संपात हस्तक्षेप करत एसटी कर्मचा-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. … Read more

शिवसेनेचा स्वबळावर निवडणूका लढविण्याचा नारा कायम

thumbnail 1528351199563

मुंबई : अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील २ तासांच्या भेटीनंतर राजकीय वर्तळात चर्चेला चांगलेच उधान आले होते. दोन पक्षांमधील ताण कमी होऊन युती कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु अमित शहांचे धोरण आम्हाला माहीती आहे. शिवसेनेने भावी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव सहमत केला असून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. येणार्या काळातील … Read more

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दोन तास चर्चा

thumbnail 1528306379117

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत अशी भेट अखेर मातोश्रीवर संपन्न झाली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधे बंद दाराआड दोन तास चर्चा रंगली होती. या प्रदिर्घ चर्चेमधे नक्की कोणता विषय चर्चिला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन पक्षांमधील अंतर्गत ताण मातोश्रीवरील चर्चेमुळे कमी झाला असल्याचे … Read more

माजी एटीएस प्रमुख हिमांशू राॅय यांची आत्महत्या

thumbnail 1526036676040

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलेल्या हिमांशू राॅय यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या राॅय यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलाला चांगलाच हादरा बसला आहे. राॅय गेली २ वर्ष वैद्यकीय रजेवर होते. त्यांना हाडांच्या कॅन्सर झाला होता. अमेरीकेत जाऊन उपचार घेतल्यानंतर … Read more

वकील व्हायचंय? लाॅ शाखेला प्रवेश घ्यायचाय? अशी कराल प्रवेश परिक्षेची तयारी.

thumbnail 1525527203933

टीम, HELLO महाराष्ट्र : विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत. लाॅ शाखेचीच निवड का म्हणुन ? १२ वी ची परिक्षा पास झाल्यानंतर किंवा … Read more

माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या स्थानावर, तर पाकिस्तान १३९

thumbnail 1525451286796e0a5ae

टीम HELLO महाराष्ट्र : ‘रिपोर्टर्स विदाउट बोर्डर्स’ या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातून माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. जगभरातील इतर लोकशाही राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीमधील स्थान खुपच खाली घसरले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्या माध्यमांच्या स्वातंत्र्यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण … Read more

शरद पवारांसाठी या १३ व्यक्ती आहेत खास, अजित पवारांचा समावेश नाही

thumbnail 1525167246887

मुंबई प्रतिनिधी | सोशल मिडियाचे प्रभुत्व असणार्या आजच्या काळात कोणती राजकीय व्यक्ती सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणाला फोलो करते व कोणाला करत नाही यावरुन नेहमीच वेगवेगळ्या चर्चा झडत असतात. जनसंपर्कासाठी सोशल मिडीयाचा वापर अलीकडील काही वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ट्विटर हे माध्यम राजकीय व्यक्तींसाठी प्रभावी माध्यम म्हणुन पुढे येत आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणी कोणाला फोलो … Read more

त्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

thumbnail 1525087612005

औरंगाबाद : बोगस पटसंख्या दाखवणार्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. २०११ साली महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यभरातील शांळांची पटपडताळणी कली होती. या पाहणीमधे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक शाळांमधे सर्रास सुरु असल्याचे पाहणीत … Read more

नागराजच्या ‘झुंड’ चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची माघार

thumbnail 1525083869608

मुंबई : सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या बाॅलिवुड चित्रपटाची सर्वांनाच आस लागली आहे. झुंड या चित्रपटामधे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची मुख्य भुमिका असणार आहे असे नागराज यांनी मागील वर्षीच जाहीर केले होते. नागराजच्या या नव्या कलाकृतीविषयी सिनेसृष्टीमधे जोरदार चर्चा सुरु असताना आणि शुटिंग सुरु होण्याचे काम उंबरठ्यावर आलेले असताना … Read more

मुंबईमधे वाहतुक कोंडीचा सामना करण्यासाठी दुचाकी रुग्नवाहिकेचे अनावरण

thumbnail 1525024065438

मुंबई : शहरातील वाहतुक कोंडीचा सामना करता यावा व रुग्नांना जलद रुग्नवाहीकेची सेवा पुरवता यावी याकरिता मुंबईस्थित सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोढा फौन्डेशन या संस्थेने मुंबई येथील एका कार्यक्रमामधे नुकतेच दुचाकी रुग्णवाहीकेचे अनावरन केले. शहरातील रुंद रस्त्यांवरील वाहनांच्या रहदारीतून निकडीच्या प्रसंगी जलदगतीने मार्ग काढता यावा यासाठी या विशेष दुचाकी रुग्नवाहीकेची निर्मिती करण्यात आली आहे. … Read more