२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी

Narendra Modi

नवी दिल्ली | २०१९ची निवडणूक विक्रमी जागांनी जिंकणार आहोत कारण आम्ही केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे. जनतेला भक्कम आणि निर्णायक सरकारची गरज आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला इमेल द्वारा दिलेल्या मुलाखतीतून मोदी व्यक्त झाले आहेत. मॉब लिंचिंग च्या मुद्द्यावर आम्ही गंभीर आहोत आणि … Read more

बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे. इतर महत्वाचे – B.A. पास बेरोजगारी आणि … Read more

सरपंच बायकोचा नवऱ्याकडून खून

Thumbnail

चिपळूण | सरपंच असणाऱ्या बायकोचा तिच्याच नवऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना चिपळून येथे घडली. रुपाली जाधव असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून दीपक जाधव या तिच्याच पतीने तिला मारून टाकल्याचे समोर आले आहे. सदर घटना चिपळूण तालुक्यातील कादवड गावी शनिवारी सकाळी घडली आहे. रुपाली जाधव यांच्या खुनाने कादवड गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. दीपक जाधव … Read more

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले. आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. … Read more

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

youth politics in india

दीपक चटप “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत … Read more

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात त्याने म्हटलं भारतीय गाणं

Atif Aslam

पी.टी.आय. वृत्तसंस्था कराची | मुळचा पाकिस्तानचा असलेला मात्र बाॅलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणं म्हटलेला गायक अतिफ अस्लम ला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. न्युयोर्क येथील पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन परेडमधे अस्लम यांनी भारतील गाणं म्हटल्याने त्याला पाकिस्तान स्थित नेटकर्यांनी ट्रोल केले आहे. नुकत्याच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अतिफ ने “तेरा होने लगा हूँ” हे २००९ साली … Read more

अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत होणार तात्काळ अटक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेने ठरवला रद्दबादल

Thumbnail

नवी दिल्ली | काल राज्यसभेने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ला मंजुरी दिली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील तात्काळ अटकेच्या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत तात्काळ अटक करण्याला मान्यता नाकारली होती तर अॅट्रॉसिटीकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ही जमीन मिळेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाचे खंडन करण्यासाठी मोदी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Thumbnail

भंडारा | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील निमसर गावी घडली आहे. आशिष राणे नावाच्या तरुणाने त्याच्याच गावातील एका मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचे उघड झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राणे आणि सदर मलगी यांच्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. राणे याणे मुलीला मी तुझ्याशी लग्न करेन असे … Read more

राहुल गांधींवरील खटल्याची आज सुनावणी

Rahul gandhi supreem court

भिवंडी | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी भिवंडीतील प्रचार सभे दरम्यान केला होता. त्यावरुन राजेश खुंटे या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी मागील तारखे वेळी मला आरोप मान्य नाहीत असा दावा केला होता. त्यानंतर आज खटल्याची … Read more

सनातनच्या कार्यकर्त्यांच्या घरात पोलीसांचा छापा, स्फोटके जप्त

संस्था राऊत

नालासोपारा | गोरक्षक असलेल्या वैभव राऊत या सनातन कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यादरम्यान पोलिसांना राऊत यांच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला असून सर्व स्फोटके पोलीसांनी जप्त केली आहेत. राऊत यांच्या घरात ८ देशी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे समान आढळले आहे. पोलिसांनी राऊत यांच्या घरा बाहेर तीन दिवसांपासून सापळा लावला होता. त्यात त्यांच्या संशयित हालचाली … Read more