पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी

thumbnail 1530901119087

कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे … Read more

विधान सभेच्या सभागृहात झाला अंधार

thumbnail 1530900488901

नागपूर : आज महाराष्ट्र विधी मंडळात वीज पुरवठा न झाल्याने कामकाज बंद ठेवण्यात आले. विधी मंडळातील कामकाज विरोधकांच्या गदारोळाने नव्हे तर विधी मंडळ परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने बंद ठेवावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने हट्टाने नागपूरला अधिवेशन घेण्याचे ठरवले खरे परंतु अधिवेशनात सरकरची पुरती नामुश्की झाली आहे. सततच्या वीज खंडित होण्याने सभागृहातील … Read more

सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी संबंधावर सुनावणी

thumbnail 1530883127711

दिल्ली : भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ नुसार समलिंगी संबंध बेकायदेशीर असून त्यास शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी असणे हे नैसर्गिक असल्याचे अनेक वैद्यकीय चाचण्यांच्या अंती स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडून हमसफर ट्रस्टच्या अशोकराव कवि आणि आरिफ जफर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालय सदरील याचिकांवर आज एकत्रित सुनावणी देणार असल्याचे समजत … Read more

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

thumbnail 1530879677933

दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर आहे. नवाज यांना दहा वर्ष तर मरियम याना ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लीक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना घोटाळ्यात हात … Read more

उपराजधानीला पाण्याचा वेढा

thumbnail 1530874877462

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला पाण्याने वेढा दिला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती बनली आहे. धोधो बरसणाऱ्या पावसाने शहराच्या सकल भागात पाणी साठले असून वाहतूकव्यवस्था कोलमडली आहे. पावसाळी अधिवेशनास आलेल्या आमदारांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. साठलेल्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर विमानतळ परिसरात ही मोठ्या प्रमाणत पाणी साठले … Read more

मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षयवर भोजपुरी अभिनेत्रीचा बलात्काराचा आरोप, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामिन

thumbnail 1530822681962

मुंबई : मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगीता बली यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामधे उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे. दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने या दोघांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अादेश पोलीस प्रशासनाला दिले … Read more

महादेव जानकरांनी भाजपची उमेदवारी डावलली

thumbnail 1530809887423

नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार होण्यास इन्कार केला आहे. भाजपाची उमेदवारी डावलून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणुन लढवण्याचे निश्चित केले आहे. जानकर रासपाच्या उमेदवारीवर ठाम राहील्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ उमेदवारांनी … Read more

राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

thumbnail 1530802788938

दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट..

thumbnail 1530802464429

देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने टाळमृदुगाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला साडे तीनशे वर्षाची परंपरा असून संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र श्री नारायण महाराज हे या पालखी सोहळ्याचे उद्गाते आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम आहे. … Read more

कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी

thumbnail 1530802013781

बंगळुरु : निवडणुकीत घोषित केल्या प्रमाणे कुमारस्वामी सरकारने कर्नाटकामधे शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्जमाफीची कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे कुमारस्वामी सरकार लक्ष देत असून एका नंतर एक धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारची कुशलता दाखवली जात आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुमारस्वामी … Read more