जम्मु काश्मिरमधे काँग्रेसची पीडीपी सोबत युती? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

thumbnail 1530534513708

दिल्ली : भाजपाने पीडीपीचा पाठींबा काढून घेतल्याने जम्मु काश्मिरमधे मेहमुबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. आता काँग्रेस पीडीपी सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिर मधे काँग्रेस – पीडीपीची युती झाली तर त्याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जम्मु काश्मिरमधे पीडीपी सोबत युती करावी काय? … Read more

धुळे हत्याकांडातील मृतांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार, दोषींवर कारवाईची मागणी

thumbnail 1530532681549

धुळे : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केली होती. जमावाने केलेल्या मारहानीत पाचजणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या त्या पाच जणांची आता ओळख पटली असून ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, अंगु इंगोळे आणि राजु … Read more

धुळे हत्याकांडप्रकरणी २३ जण अटकेत

thumbnail 1530516011993

धुळे : जमावाकडून मारहान झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी घडली होती. लहान मुलांना पकडून नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीसांनी शीघ्र तपासप्रक्रीया राबवावी अशी मागणी सर्वत्र होत होती. हाती आलेल्या माहीतीनुसार राईनपाडा प्रकरणामधे पोलीसांनी आत्तापर्यंत २३ जणांना अटक केली असल्याचे समजत आहे. धुळे … Read more

जमावाने मारहान केल्यने धुळ्यात पाच जणांचा मृत्यू

thumbnail 1530512978127

धुळे : जमावाने बेदम मारहान केल्याने पाच जणांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील धुळे येथे घडला आहे. मृत्यु झालेले पाच लोक लहान मुलांना पळवून नेण्यासाठी आले असल्याचा गैरसमज झाल्याने जमावाने त्यांना मारहान केली असल्याचे समजत आहे. मदतीसाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनाही जमावाने मारहान केली असून ६ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही … Read more

आर.एस.एस. ला पर्याय कॉग्रेस सेवा दल

thumbnail 1530425519498

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उमदी रणनीती, त्यागी स्वयंसेवक आणि कडक शिस्त याचा वापर भाजपला विजय मिळवण्यात होतो आहे. या उलट कॉग्रेसचे संघटन क्षीण झाल्याने पराभवास सामोरे जावे लागत आहे. कॉग्रेसचे सेवा दल पुन्हा सक्रिय करून संघाच्या रणनीतीला मात देण्याची तयारी कॉग्रेस पक्षाच्या तंबूत चालली असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. जेव्हा राष्ट्र सेवा दल देशात सक्रिय … Read more

“मराठा आरक्षण देणे आमच्या हातात नाही” – चंद्रकांतदादा पाटील

thumbnail 1530367057316

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण … Read more

वरिष्ठ अधिकार्यांना डावलून अनुपचंद्र पांडे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी नियुक्ती

thumbnail 1530364420872

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी अनुपचंद्र पांडे यंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेरा वरिष्ठ आय.ए.एस. अधिकार्यांना डावलून पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पांडे औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अनूप चंद्र पांडे १९८४ सालच्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असून त्यांनी राज्याचे वित्त सचिव म्हणूनही जबाबदारी निभावली आहे. कडक शिस्तीचे … Read more

संपावर गेलेल्या त्या कर्मचार्यांची एस.टी. महामंडळाकडून वेतन कपात

thumbnail 1530271501105

मुंबई : संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश एस.टी. महामंडळाने दिले आहेत. ८ आणि ९ जून रोजी महामंडळाने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची तक्रार करत एस.टी. कर्मचारी संपावर गेले होते. आता या संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश महामंडळाने दिले असल्याने एस.टी. कर्मचार्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कोणतीही पुर्वकल्पना न देता संपावर गेलेल्या आणि … Read more

मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन

thumbnail 1530268396567

पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ … Read more

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले होते तर मग प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा ? – नवाब मलिक

thumbnail 1530213717819

मुंबई : कोकणातील राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी एका सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असल्याचे सांगीतले होते मग तरी नाणार प्रकल्पाचा करार कसा काय झाला असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते … Read more