Moto Edge 50 Ultra : 12GB RAM, 50MP कॅमेरासह Moto Edge 50 Ultra लाँच; किंमत पहा

Moto Edge 50 Ultra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Moto Edge 50 Ultra असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 12GB RAM, 50MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 59,999 रुपयांत हा मोबाईल ग्राहक खरेदी करू शकतील. 24 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मोबाईलची विक्री सुरु होईल. … Read more

राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर खासदारकीसाठी लढत होते; सदाभाऊ खोतांचा घणाघात

sadabhau raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजू शेट्टी (Raju Shetti) याना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नव्हतं. ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी यांनी सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना लिहून दिलं होतं की, … Read more

बीडच्या राजकारणात संदीप क्षीरसागर हे मुंडे कुटुंबाला जड गेलेच

Sandeep Kshirsagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांनी मला प्रश्न विचारला… सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब… भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये… तर हे आहेत संदीपभैया… उर्फ संदीप क्षीरसागर… बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला… एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं… पण काळ पुढे … Read more

प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या!! डोक्यात लोखंडी पाना घालून जीव घेतला (Video)

VASAI MURDER (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला हादरवणारी घटना वसईमध्ये घडली आहे. डोक्यात लोखंडी पाणा घालून एका सायको प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या (Vasai Murder) केली आहे. त्यावेळी आसपास उपस्थित लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली हे सुद्धा लाज आणणार आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात … Read more

वायनाडमध्ये प्रियांका गांधी VS स्मृती इराणी लढत?? भाजप 1999 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

Priyanka gandhi vs smriti irani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) वायनाडची (Wayanad) जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याठिकाणी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता वायनाडच्या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यामध्ये स्मृती इराणी (Smruti Irani) यांचं नाव आघाडीवर दिसत आहे. सोशल मीडियावर तशा चर्चा … Read more

कोणी म्हणतो गोळ्या घालीन, सरकारलाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे; जरांगेंच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होत्या, याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारवरच आरोप केला आहे. सरकारलाही माझा घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. पण मी भीत नाही. … Read more

मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

Ravindra Waikar EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक … Read more

Nicholas Pooran : एकाच ओव्हरमध्ये 36 धावा… निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तान ढेर (Video)

Nicholas Pooran 36 Runs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विकेटकिपर फलंदाज निकोलस पुरनने (Nicholas Pooran) अवघ्या ५३ चेंडूत ९८ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. खास गोष्ट म्हणजे अजमतुल्ला ओमरझाईने टाकलेल्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये पूरनने चांगलाच तडाखा देत तब्बल ३६ धावा चोपल्या. टी-20 … Read more

राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड का केली? ही आहेत कारणे

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड (Wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही मतदारसंघतून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने राहुल गांधींचा विजय झाला. मात्र आता त्यांनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला असून, तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयावरून अनेक राजकीय … Read more

भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर … Read more