Lockie Ferguson Maiden Spell : 4 ओव्हर 4 मेडन आणि 3 विकेट्स…. लॉकी फर्ग्युसनची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Lockie Ferguson Maiden Spell

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पापुआ न्यू गिनिआ विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) ऐतिहासिक आणि कधीही न तोडता येणार रेकॉर्ड केला आहे. लॉकी फर्ग्युसनने आपल्या संपूर्ण ४ ओव्हर मेडन टाकल्या (Lockie Ferguson Maiden Spell) … एकही धाव त्याने दिली नाही…. उलट ३ विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला आणि एकमेव गोलंदाज … Read more

Air India च्या जेवणात सापडलं ब्लेड; कंपनीने मान्य केली चूक

Air India Meal Blade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Air India च्या जेवणात प्रवाशाला चक्क ब्लेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूहुन सॅन फ्रान्सिस्कोला प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात हा प्रकार घडला. यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी याबाबत कंपनीची बाजू मांडत सांगितलं की ही वस्तू त्यांच्या केटरिंग … Read more

Moto E14 मोबाईल कमी पैशात लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Moto E14 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि अतिशय कमी पैशात नवीन मोबाईल लाँच केला आहे. Moto E14 असे या मोबाईलचे नाव असून किंमत कमी असली तरी या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या मोटोचा हा मोबाईल UK मध्ये लाँच झाला असून येत्या काळात तो … Read more

मराठा विरुद्ध ओबीसी ‘या’ संघर्षात सरकार कुणाला झुकतं माप देईल?

jarange Vs Hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील? ताकद नेमकी कुणाची जास्त आहे? मराठा की ओबीसी? वर्ष वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाहीत त्या जालन्यातील अंतरवाली सराटी आता राजकारणाचा आणि सामाजिक जातीय अस्मितांचा सेंटर पॉइंट ठरलाय… याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची झळ राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली…लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला…त्यामुळे … Read more

मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल…. ; विशाल पाटील- विश्वजित कदमांना थेट इशारा?

vishal vishwajeet jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. … Read more

शरद पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; पुण्यातील दुष्काळी परिस्थितीवरून केली ‘ही’ मागणी

Pune Draught Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला महाविकास आघाडीचे जागावाटप कसं असेल? पहा संभाव्य फॉर्म्युला

MVA Seat sharing vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडी विधानसभा(Maha Vikas Aghadi) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतंच मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणर असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. यानंतर आता लवकरात लवकर जागावाटप करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची महाविकास आघाडीची योजना … Read more

राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात; मुहूर्त ठरणे बाकी…

ajit pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित … Read more

West Bengal Train Accident : रेल्वेचा भीषण अपघात!! प्रवाशी ट्रेनला मालगाडीची धडक, अनेकांचा मृत्यू

West Bengal Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षीच्या ओडिसा ट्रेन अपघातासारखाचा आज पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात (West Bengal Train Accident) झाला आहे. एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वेचे डब्बे अक्षरशा उडून बाजूला फेकले गेले. आत्तापर्यंत या भीषण अपघातात … Read more

Chenab Railway Bridge : जगातील सर्वात उंच पुलावरून धावली भारतीय रेल्वे; Video पाहून म्हणाल, क्या बात है!!

Chenab Railway Bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वे नवनवीन इतिहास रचत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे मेट्रो, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन या नवनवीन रेल्वेगाड्यांमुळे प्रवास आणि दळणवळण सोप्प झालं आहे. आता भारतीय रेल्वे आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. काश्मीर येथे स्थित असलेला जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल चिनाब … Read more