शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागांवर यश येईल

SHARAD PAWAR LOK SABHA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला… कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल… त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती… पण … Read more

पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील CNG गॅसच्या टाकीला गळती

CNG Gas Leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore Expressway) एक मोठी दुर्घटना घडली आहे. सीएनजी गॅसची (CNG Gas) वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याचा प्रकार घडला. कराड शहरानजीक असलेल्या मलकापूर हद्दीतील कराड (Karad) खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. अचानक लागलेल्या या गॅस गळतीमुळे … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण!! पहा आजचे भाव

Gold Price Today 23 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याच्या किमतीनी (Gold Price Today) आज अचानक ब्रेक लागला आहे. आज गुरुवार २३ मे २०२४ रोजी एक तोळा सोन्याच्या किमतीत जवळपास १००० रुपयांची घट पाहायला मिळाली आहे. खूप दिवसांनी सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम … Read more

Pravara River SDRF Boat Accident : बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या SDRF पथकाचीच बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Pravara River SDRF Boat Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरातील भीमा नदी पात्रातील बोट बुडाल्यामुळे सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाल्याने (Pravara River SDRF Boat Accident) मोठी खळबळ उडाली आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक नदीपात्रात उतरलं होते मात्र त्यांची बोट उलटल्याने ५ जण बुडाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर … Read more

Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात! आजोबांचं छोटा राजन कनेक्शन… ‘पुणे टू दुबई ‘

Pune Porsche Accident updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. मेरा बच्चा अच्छा था… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Accident) बळी गेलेल्या अनिस अवधियाच्या आईचा… अश्विनी आणि अनिस या दोन होतकरू तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवयीन मुलानं मद्याधुंद … Read more

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; सरकार का घेत आहे आढावा?

PM Kisan Yojana Niti Aayog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) ही मोदी सरकारची सरावात महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. मात्र आता याच PM किसान योजनेबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. पीएम किसान … Read more

भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाही, तर पाठिंबा देणार का? पवारांचे थेट उत्तर

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील … Read more

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिक IPL मधून निवृत्त; RCB ने दिला भावनिक ‘गार्ड ऑफ ऑनर’

Dinesh Karthik Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स कडून पराभव झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दिग्गज विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक आयपीएल मधून निवृत्त (Dinesh Karthik Retirement) झाला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये परतत असताना दिनेश कार्तिकने हातात ग्लोव्हज घेऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं. यावरून त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळल्याचे स्प्ष्ट झालं. कार्तिकने … Read more

MLA P. N. Patil Death : काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

MLA P. N. Patil Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे आज गुरुवारी (23 मे 2024) निधन (MLA P. N. Patil Death) झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी एन पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होते तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक अशीही त्यांची ओळख … Read more

Nashik Lok Sabha Election 2024 : शिंदेंच्या हेमंत गोडसेंना ठाकरेंचे राजाभाऊ जड जाणार??

rajabhau waje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ड्रामा हा जबरी राहिला.. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यातल्या या तिरंगी लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये बराच राडा झाला… बोगस मतदान, आमदारांच्यातील बाचाबाची आणि शांतिगिरी महाराजांवर दाखल झालेला गुन्हा यामुळे … Read more