नाशिक महानगरपालिका येथे उद्यान निरीक्षक पदांच्या जागांची भरती 

करीअरनामा । नाशिक  हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील भागातील एक प्राचीन पवित्र शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले, नाशिक १२ वर्षांनी कुंभमेळ्यातील हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. राज्याची राजधानी मुंबईच्या उत्तरेस सुमारे  190 कि.मी. अंतरावर असलेल्या या शहराला “वाईन कॅपिटल ऑफ इंडिया” असे म्हणतात. कारण भारतातील अर्धे द्राक्ष … Read more

विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी काय कराल…; वाचा या १० अतिमहत्वाच्या टिप्स  

लाईफस्टाईल फंडा ।  आनंदी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थी असोत  किंवा इतर कोणीही असो, प्रत्येकाला  जीवनात यशस्वी व्हायचे असतेच. एखाद्या विद्यार्थ्यासाठी यशस्वी होणे म्हणजे आपले ध्येय गाठणे आणि चांगले गुण मिळवणे. यशस्वी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासामध्ये सामील होतात आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात. ते त्यांच्या अभ्यासाचा आणि करमणुकीचा वेळ प्रभावी मार्गाने व्यवस्थापित करतात. बघुयात विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळविण्यासाठी … Read more

‘बच्चन पांडे’ साठी कृती सेनॉन अक्षय कुमारसोबत पुन्हा एकत्र

बॉलीवूड खबर । कृती सेनॉन अक्षय कुमारच्या “बच्चन पांडे” चित्रपटात दिसणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी बुधवारी केली. फरहाद संभाजी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट ख्रिसमस २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल 4’ नंतर अक्षय, फरहाद आणि साजिद या तिघांशी कृतीची ही आणखी एक सोबत असणार आहे. . मायक्रोब्लॉगिंग साइटवर तिने लिहिले, “या … Read more

[BECIL] मध्ये टेक्निशियन पदांच्या ३८९५ जागा 

[BECIL] BROADCAST ENGINEERING CONSULTANTS INDIA LIMITED    करीअरनामा । प्रसारण अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) एक  मिनी रत्न कंपनी आहे , भारत सरकारच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 24 मार्च 1995 रोजी ह्या कंपनीची स्थापना करण्यात अली आहे. बीईसीआयएल प्रोजेक्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टर्नकी सोल्यूशन्स प्रदान करते, ज्यात संपूर्ण रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रसारण अभियांत्रिकीचा समावेश आहे.  सामग्री उत्पादन सुविधा, प्रसारण सुविधा, उपग्रह … Read more

[ISRO] टेक्निशियन पदाच्या ९० जागांची भरती

नोकरी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)  ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगलुरू शहरात आहे. इस्रोच्या स्थापनेमुळे भारतात अवकाश संशोधन उपक्रमांची सुरवात झाली. इसरो हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) द्वारे  व्यवस्थापित केले जाते, जे भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात. सदर या विभागात टेक्निशियन पदाच्या ९० जागांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1]केमिकल … Read more

असं करा  वेळेचे व्यवस्थापन 

लाईफस्टाईल फंडा  । आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. नको असलेल्या गोष्टी टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. आपला वेळ व्यवस्थापित करण्यात अयशस्वी झाल्याने आपल्या कार्यक्षमतेचे नुकसान होते आणि तणाव निर्माण होतो. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण आता बघुयात … Read more

प्रिय शिवसेना, वीर सावरकरजींचा हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? – विजया रहाटकर

राजस्थान कॉंग्रेस सरकारने वीर सावरकर यांच्या नावापुढे ‘वीर’ लावण्यास केली मनाई मुंबई प्रतिनिधी । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी राज्यातील सत्ता हाती घेतल्यापासून पाठयपुस्तकांमध्ये व शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले आहे. आता नवीन केलेला बदल म्हणजे बारावीच्या पुस्तकामधून विनायक सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ असा उल्लेख नको म्हणून नवे संशोधन केले आहे. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या … Read more

जमतंय की, काही गोष्टी सोडून दिल्या तर…!!

लाईफस्टाईल फंडा । कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर … Read more

नितेश राणे यांनी उडविली शिवसेनेची खिल्ली 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल बहुमत असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला म्हणजेच  शिवसेनेला निमंत्रण दिले होते.  मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून शिवसेनेला सत्ता स्थापनेच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे सेना पुन्हा बॅकफूट वर गेली आहे. काल संध्याकाळी सेनेचे शिष्टमंडळ यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली.  त्यात त्यांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी अधिकचे तीन दिवस मागितले होते. मात्र यावर राज्यपाल यांच्या कडून वेळ वाढवून देण्यास … Read more

‘हम होंगे कामयाब…’  संजय राऊतांचे हॉस्पिटल मधून ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं … Read more