Viral Vedio : हे कसं शक्य आहे … ? लाखो लाईक्स मिळालेला ‘हा’ व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Viral Vedio :  सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही मनोरंजक तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. मात्र आज आम्हीं तुम्हाला अशा एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत जो पाहून तुम्ही नक्की म्हणाल, ‘अरे हे काय ‘? काय आहे व्हिडीओ ? तुम्हाला माहीतच असेल टाटा कंपनीचा मालवाहू छोटा टेम्पो, छोटा हत्ती (Viral Vedio) म्हणून ओळखला … Read more

Ram Mandir : राम मंदिराला दररोज किती मिळते दान ? महिन्याचा आकडा ऐकून उंचावतील भुवया…!

ram mandir daan

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे पण त्यापूर्वीच श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भाविक देवाची पूजा करून मोकळ्या मानाने दानही करत आहेत. सध्या प्रभू रामांच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर आपण संपूर्ण महिन्याबद्दल बोललो तर … Read more

Petrol Diesel Price : आता पुन्हा एकदा पेट्रोल स्वस्त होण्याचा दावा, खरंच पेट्रोल स्वस्त होणार ?

petrol

Petrol Diesel Price : सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस किट असलेल्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल स्वस्ताईच्या अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र काही पेट्रोल स्वस्त झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल … Read more

Ram Mandir : अयोध्येत येणार लाखो पर्यटक ; 20,000 लोकांना मिळेल काम

Ram Mandir (2)

Ram Mandir :  राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. रामजींच्या अयोध्येत आगमनानंतर हॉस्पिटॅलिटी , प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला मोठी (Ram Mandir) चालना मिळणार आहे. 22 जानेवारीपासून मंदिरात भाविकांच्या रांगा लागणार आहेत. रामजींच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक येतील. यातून अयोध्येच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची आशा आहे. राम … Read more

WhatsApp Update : आता एका व्हॉट्सअॅपवरून चालवा 2 नंबर ; फॉलो करा स्टेप्स

WhatsApp Update : सर्व वयोगटातील लोक WhatsApp वापरतात. ऑफिसचे काम असो, मुलांचे शिक्षण असो किंवा मित्रांसोबतचे व्हिडिओ कॉल असो, व्हॉट्सअॅप हे काम क्षणार्धात पूर्ण करू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही कामासाठी किंवा वैयक्तिक जीवनासाठी एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅप अकाउंट वापरत असाल तर ड्युअल व्हॉट्सअॅप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दोन अॅप्स (WhatsApp Update) ठेवल्याने फोनमधील स्टोरेज वाढू … Read more

Viral Video : अरे ह्यांना आवरा… ! मुंबईत धावत्या स्कुटरवर कपलचा रोमान्स

Viral Video :  सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुबईतील एका कपलचा स्कुटरवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र नेटकऱ्यानी या व्हिडिओबद्दल (Viral Video) या कपलवर नाराजी, संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओ मध्ये एक जोडपं चक्क धावत्या स्कुटरवर रोमान्स करतांना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुण स्कुटर चालवत आहे. तर तरुणी … Read more

You Tube : …तर You Tube वर Free Video पाहणं होणार बंद ! आहेत केवळ 2 पर्याय

You Tube : यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना जाहिरातींचा त्रास होत असेल तर तुमची समस्या आणखी वाढणार आहे. YouTube ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर Adblocker बंद केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही Adblocker वापरून YouTube वर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहू शकत नाही. आता तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर YouTube चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या किंवा व्हिडिओसह जाहिरात पहा. YouTube मोफत … Read more

Ram Mandir : पंतप्रधान मोदी नाही ‘ही’ व्यक्ती असेल राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir : होय तुम्ही जे वाचलात ते बरोबर आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा असतील. यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजेमध्ये भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा करणार्‍या ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी … Read more

Ram Mandir : अयोध्येत मंदिराच्या गाभाऱ्यात सीतेशिवाय रामाची मूर्ती..! असे का? ट्रस्टने दिले उत्तर

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर चा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. याची जय्यत तयारी संपूर्ण देशभर सुरू आहे देशभराच्या विविध भागातून. हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? अयोध्येतील राम मंदिरामध्ये गाभाऱ्यात ठेवण्यासाठी तीन मुर्त्या तयार केल्या गेल्या आहेत या … Read more

Mumbais 5 Major Projects : अटल सेतू ही केवळ झलक…! मुंबईला न्यूयॉर्क बनवणारे 5 प्रकल्प सुरु

mumbai

Mumbais 5 Major Projects : देशाची आर्थिक राजधानी मुंबई पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जगातील आघाडीच्या शहरांमध्ये सामील होण्यास तयार आहे. शहरात सध्या अनेक मेगा प्रोजेक्ट सुरू असून अनेक पूर्ण झाले आहेत. मुंबई ते नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय … Read more