Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या पत्नीचा मोठा खुलासा; म्हणाल्या, त्या मुलामुळे माझ्या मुलाला …

Pune Porsche Accident sonali tanpure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात (Pune Porsche Accident ) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने २ मुलांना उडवले असून पोलीस याप्रकरणी ऍक्शन मोड मध्ये आलेत. आत्तापर्यंत सदर प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे तसेच विशाल अग्रवालला सुद्धा पोलिसांनी … Read more

Dr. Dabholkar Case Verdict: नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 2 आरोपींना जन्मठेप; तिघांची निर्दोष मुक्तता

Narendra Dabholkar

Dr. Dabholkar Case Verdict: आज विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर ( Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांचा … Read more

नाशिकमध्ये ‘Money Heist’ स्टाईल चोरी; 4 कोटी 92 लाख किंमतीचे दागिने 15 मिनिटांत लंपास

Theft of jewelry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नाशिकमधील एका खाजगी होम फायनान्स कंपनीमधून (Home Finance Company) तब्बल 4 कोटी 92 लाख रूपये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कंपनीने आपल्या जुना गंगापुर नाका शाखेत 222 ग्राहकांचे दागिने ठेवले होते. परंतु काही अज्ञात व्यक्तींनी हे दागिने लंपास केले आहेत. या दागिन्यांमध्ये दीड किलो सोनेहीअसल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू; वाहन चालक फरार

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहेत. शासनाकडून अनेक उपाययोजना करूनही समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेईना. समृद्धी महामार्गावर असाच एक अपघात पाहायला मिळाला. कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. धक्कादायक गोष्ट म्हणजे … Read more

नागपूर, जयपूर, गोवा विमानतळासह देशातील अनेक विमानतळे बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी

_Blast Threat At Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशातील जयपूर, नागपूर, गोवा विमानतळावर बॉम्बस्फोटने (Bomb Blast Threat At Airport) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल द्वारे हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे तसेच या … Read more

खळबळजनक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातील लाखों रूपये चोरीला; पोलिसांचा तपास सुरू

Department of School Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शासकिय शालेय शिक्षण विभागाच्या (Ministry of School Education) खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी वापरून चार टप्प्यांमध्ये 47 लाख 60 हजार रुपये चोरी केले आहेत. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

जितेंद्र आव्हाडांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन; लाखो रुपयांची केली मागणी

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बिष्णोई गँगकडून(Bishnoi Gang) धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, धमकीदाराने लाखो रुपयांची मागणी ही केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना हा धमकीचा फोन बिष्णोई गँगमधील रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने केला होता. याचं व्यक्तीने आपण ओस्ट्रेलियावरून बोलत … Read more

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई

Shilpa shetty and raj kundra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये (Money Laundering Case) ईडीने (ED) बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) याची मुंबई पुण्यातील फ्लॅटसह एकूण 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी सकाळी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याचा शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याला मोठा धक्का बसला … Read more

Firing Outside Salman House : सलमानच्या घरावरील हल्ल्याचा कट कॅनडात शिजला?? समोर आले महत्वाचे अपडेट

Firing Outside Salman House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार (Firing Outside Salman House) केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने ऍक्शन मोड वर आली असून सर्व बाजूनी तपास सुरु आहे. त्यातच आता या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट कॅनडात … Read more

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; मुंबईत खळबळ

Firing at galaxy apartment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Firing At Galaxy Apartment) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या एकूण सर्व … Read more