Ram Mandir Bomb Threat : राम मंदिर उडवण्याची धमकी; स्वतःला दाऊदचा माणूस म्हणवणाऱ्या आरोपीला अटक

Ram Mandir Bomb Threat

Ram Mandir Bomb Threat : उद्या २२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचे उदघाटन होणार असून संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले असून भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सुद्धा फुले आणि दिव्यांच्या रोषणाईने सजली आहे. मात्र याच आनंदाच्या काळात राम मंदिर उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांनी या धमकी देणाऱ्या … Read more

Pregnancy Job Scam : महिला गरोदर राहिल्यास तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील ! नक्की काय आहे प्रेग्नन्सी स्कॅम

Pregnancy Job Scam : आज सोशल मीडियाच्या जमान्यात जेवढे जग एमेकांशी कनेक्ट झाले आहे तेवढेच या माध्यमातून फसवणुकीच्या घटना देखील घडत आहेत. मात्र या सोशल मीडियावर अनेक फसवणुकीच्या घटनाही समोर येत असतात. फेसबुकवर सध्या एक स्कॅम सुरू आहे. ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’ असे या स्कॅमचे (Pregnancy Job Scam) नाव आहे. या स्कॅम मध्ये देशभरात … Read more

हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

rat in meal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी … Read more

गुंड शरद मोहोळची हत्या करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पनवेलमध्ये केली अटक

sharad mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामदास ऊर्फ वाघ्या मारणे असे … Read more

राम भक्तांनो सावधान!! या एका मेसेजमुळे तुमची होऊ शकते लाखोंची फसवणूक

Ram Mandir Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून भक्तजन तसेच पंडित, विद्वान, कलाकार नेते, व्यवसायिक आयोध्यात उपस्थित राहणार आहेत. राम भक्तांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता, यावे यासाठी विशेष रेल्वे गाड्या … Read more

Indigo विमानात प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारली; धक्कादायक Video Viral

Indigo passenger hit the pilot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Indigo च्या फ्लाईट मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर विमानाला उशीर झाल्याची माहिती सदर पायलट देत असतानाच त्याच्यावर हा हल्ला झाला. साहिल कटारिया असे आरोपी प्रवाशाचे … Read more

धक्कादायक!! आंतरधर्मीय जोडप्याला मुस्लिम तरुणांकडून जबर मारहाण; Video Viral

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या कर्नाटकमध्ये आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याठिकाणी काही मुस्लिम तरुणांनी एका आंतरधर्मीय जोडप्याला जबर मारहाण केली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. सध्या हावेरी जिल्ह्यात जोडप्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी … Read more

ऑनलाईन पेमेंट करताना तुमची छोटीशी चूक पडू शकते महागात!!

Online Payment Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे जितके फायद्याचे आहे, तितकच त्यामुळे तोटा होतो. सध्या UPI पेमेंट आल्यामुळे बरेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. यामध्ये जरी वेळ वाचण्याचा फायदा असला तरी तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला अनेक वर्षांची पुंजी गमवावी लागते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस दलाकडून सतर्क … Read more

Bilkis Bano Case : सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका!! आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द

Bilkis Bano Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक (Bilkis Bano Case) बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. आरोपींविरोधात ज्या राज्यात खटला चालवण्यात आला आणि शिक्षा ठोठावण्यात आली त्याच राज्याला शिक्षा देण्याबाबत अधिकार आहे असे कोर्टाने म्हंटल आहे. त्यामुळे गुजरात सरकार … Read more

पुण्यात हल्लेखोरांच्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

Sharad Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील सुतारदरा भागात आज दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात … Read more