लग्नाच्या वाढदिवसादिवशीच कुटुंब झाले उध्वस्त; सिलेंडरच्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू

cylinder blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लखनऊमधील काकोरी शहरात मंगळवारी दोन सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Blast) झाल्यामुळे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, या स्फोटामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे घराच्या भिंती आणि छत देखील कोसळले आहे. ही मोठी दुर्घटना मृत्युमुखी पडलेल्या मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी घडली … Read more

अरे बापरे! हिऱ्या-सोन्याची नव्हे तर मानवी केसांची होतीये तस्करी; चीनशी थेट कनेक्शन

human hair smuggling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजवर आपण माणसांची सोने किंवा चांदीची तसेच हिऱ्यांची तस्करी होत असल्याचे ऐकत आलो आहोत. मात्र आता चक्क केसांची तस्करी झाल्याचे उघडकीस आली आहे. चीनमध्ये टक्कल पडण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत चीनलाच केसांची तस्करी केली जात आहे. नुकतेच ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचे रॅकेट (Human Hair … Read more

अरे बापरे! गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाला म्हणून प्रियकराने ठेवला मुलाच्याच घराबाहेर बॉम्ब

crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेमामध्ये सर्वजणच वेडे होतात असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु वर्ध्यातील (Vardha) एका तरुणाने या वेडेपणाची हद्दपार करत नवरदेवाच्याच घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचे कृत्य केले आहे. आपल्या गर्लफ्रेंडचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा झाला असल्याची बातमी या तरुणाला मिळतात त्याने रागाच्या भरात नवरदेवाच्या घराच्या गेटवर खरा बॉम्ब ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे … Read more

डेटिंग ॲपवर जोडीदार शोधणे पडले महागात; महिलेला बसला तब्बल 4 कोटींचा गंडा

Dating app

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन डेटिंग ॲपवर (Dating App) जोडीदार शोधण्याची क्रेझ तरुणांमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला याच गोष्टीमुळे चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या महिलेला एका व्यक्तीने डीपफेकचा वापर करून चार कोटींचा गंडा घातला आहे. श्रेया दत्ता असे या महिलेचे नाव असून तुझ्यासोबत ही मोठी घटना घडली आहे. … Read more

किती ते दुर्भाग्य! नातेवाईक नसल्यामुळे जामीन मिळूनही कैद्याने तुरुंगातच काढले दिवस

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दररोज कित्येक कैद्यांना अटक केले जाते तर कितीतरी कैद्यांची सुटका होत असते. परंतु तेलंगणा येथील रामा कृष्णा मकेना या कैद्यावर सुटका होऊन देखील तुरुंगातच राहण्याची वेळ आली होती. मात्र शेवटी मुंबई विशेष न्यायालयाचे (Bombay Special Court) न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या आरोपीची तब्बल एक वर्षानंतर सुटका केली आहे. हे प्रकरण नेमके … Read more

कफ सिरप पिल्याने 68 लहान मुलांचा मृत्यू; न्यायालयाची 23 जणांविरोधात कठोर कारवाई

Cuf siraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कफ सिरप (Cough Syrup) लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याच्या अनेक घटना समोर येत चालल्या आहेत. अशातच डिसेंबर 2022 मध्ये याच कफ सिरपमुळे 68 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उज्बेकिस्तानच्या न्यायालयाने 23 जणांवर कठोर कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवले आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा देखील समावेश आहे. हे … Read more

धक्कादायक! जेलमध्ये 270 पेक्षा अधिक कैदी महिलांवर बलात्कार; NCRB चा अहवाल

Rape Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| NCRB ने म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून देशातील जेलमध्ये 2017 ते 2022 कालावधी 270 पेक्षा अधिक महिला कायद्यांवर बलात्कार (Rape Case) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेश आणि … Read more

धक्कादायक!! आत्मा पाहण्यासाठी मुलानेच घेतला आई- बापाचा जीव; अंगाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक लोकांना भुतांविषयी कुतूहल असतं. भुतं असतात का? आणि असतात तर कशी दिसतात? याविषयी बऱ्याच लोकांना विविध प्रश्न पडतात. असे लोक हॉरर सिनेमे आवडीने पाहतात. पण भूत कसं दिसत? हे जाणून घेण्यासाठी एखाद्याने हॉरर कृत्य केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? बऱ्याच वर्षांपूर्वी केरळमध्ये एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. ज्याच्याविषयी … Read more

युट्युबवर व्हिडिओ पाहून घरीच केली प्रसुती; पतीच्या हट्टापायी नवजात बाळासह महिलेचा मृत्यू

crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तिरुवनंतपुरममध्ये युट्युबवर एक व्हिडिओ पाहून घरीच प्रसुती करण्याचा हट्ट केल्यामुळे एका महिलेने नवजात बाळासह स्वतःचा जीव गमावला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या 36 वर्षीय महिलेच्या पतीने आपल्या पत्नीकडे घरीच प्रसूती करण्याचा हट्ट केला होता. परंतु घरातच बाळाला जन्म देताना या महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. ही … Read more

हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता पती पुढे..; घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे मनाला चटका देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्ठुर पतीने संशयी वृत्तीतून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच करून न थांबता आरोपी पत्नीचे शेर घेऊन रस्त्यावर फिरत होता. हा सर्व प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी आरोपीला … Read more