UPSC परीक्षेत साताऱ्याच्या ओंकारचा डंका!! देशात 380 वा क्रमांक

Omkar Rajendra Gundge

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील माणचा सुपुत्र ओंकार राजेंद्र गुंडगे याने यूपीएससी परीक्षेत देशात 380 वा पटकावत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ओंकारच्या या यशामुळे मानची माती भौतिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आली आहे. दुष्काळी माणदेश मधील पहिला युपीएससी पास होणार विद्यार्थी ठरला आहे. ओंकारच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये मोठ्या उत्साहाचे … Read more

EWS विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी 1 पैसाही देण्यास बांधील नाही; कोर्टाचा निर्णय

madras high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मद्रास हायकोर्टाने मुलांच्या शिक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यांतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलाचा सर्व खर्च राज्य सरकारने उचलावा अशा सूचना मद्रास हायकोर्टाने दिल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तके, अभ्यास साहित्यावरील खर्च यांचा समावेश आहे. EWS विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी १ पैसाही देण्यास … Read more

साताऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ; 150हून अधिक कंपन्या सहभागी

jobs satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या … Read more

‘ही’ Insurance कंपनी 1.5 लाखाहून अधिक एजंटची भरती करणार

Shriram General Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shriram General Insurance कंपनीची स्थापना भारतातील सामान्य जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. 1974 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विमा पुरस्कारांमध्ये “एक्सलन्स इन ग्रोथ अवॉर्ड” देण्यात आला आहे. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कंपनी सध्या 1.50 लाख एजंटची भरती करून क्लेम सेटलमेंटवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI), श्रीराम कॅपिटल प्रायव्हेट … Read more

12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 1600 जागांसाठी भरती

SSC CHSL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत 1600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A अशी विविध पदे … Read more

CBSE 10th Result 2023 : 10 वीचा निकाल जाहीर; ‘या’ ठिकाणी चेक करा

CBSE 10th Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE 10th Result 2023) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षेत एकूण 93.12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि results.cbse.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांनी प्रदान केलेला रोल नंबर टाकावा लागेल. CBSE 10 वीच्या बोर्डाच्या … Read more

CBSE 12th result 2023 : 12 वी चा निकाल जाहीर; इथे चेक करा

CBSE 12th result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12वीचा CBSE बोर्डाचा निकाल (CBSE 12th result 2023) जाहीर झाला आहे. यंदा 12 वी CBSE बोर्डाचा निकाल 87.33 टक्के लागला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख याची माहिती भरावी लागेल. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यंदा 87.33 … Read more

Indian Navy मध्ये 372 जागांसाठी भरती, 35 हजार पगार; इथे करा अर्ज

Indian Navy Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवाराना सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात 372 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार्जमन या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मे 2023 पासून यासाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार असून 29 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

Railway मध्ये 3190 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

railway recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Recruitment 2023) अंतर्गत 3190 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या अंतर्गत कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी अशी विवीध पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा … Read more

10वी- 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! देशातील ‘या’ एअरपोर्टमध्ये 1086 जागांसाठी भरती

IGI Aviation Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी आणि 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Recruitment) मध्ये 1086 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा एजंट पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more