पुणे बेंगलोर महामार्गावर Swift कारचा टायर फुटला अन्…युवा उद्योजक ठार

कराड | पुणे-बेंगलोर महामार्गावर आटके टप्पा येथे स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये पोतले (ता. कराड) येथील युवा उद्योजक जागीच ठार झाला. अपघातात ठार झालेल्या युवकाचे शरद चंद्रकांत पाटील (वय-33) असे नाव आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोतले … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून दलित घटकांच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर

Shriniwas Patil

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी १ कोटी ६३ लक्ष रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंदिस्त गटर बांधणे, अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे अशी कामे मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या … Read more

पुतण्या खळखळ करतोय अन् मग काका हातात घुंगराची काठी घेऊन वाजवतं; सदाभाऊंची कोपरखळी

sadabhau khot sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी मधील एकूण सुरु असलेल्या राजकीय वावड्या यावरून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पुतण्या खळखळ करतोय अन मग काका हातात घुंगराची काठी घेऊन वाजवतं असं म्हणत सदाभाऊंनी कोपरखळी लगावली आहे. कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ … Read more

Satara News : पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेवटची उडी मारून येतो म्हणला, अन् पुढे…

omkar lohar drowing

पाटण | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17 ) असे सदर मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओंकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. … Read more

Satara Crime : कराड प्रांत कार्यालयात लाच घेताना दोघे रंगेहात सापडले

karad tehsildar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे.येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70 वर्षे, नोकरी –  लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा प्र फीस कराड) या … Read more

Satara News : ग्राहकाच्या हातातच मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; घटना CCTV मध्ये कैद (Video)

karad mobile blast

कराड प्रतिनिधी । मोबाईलच्या दुकानातच ग्राहकाच्या हातात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील उंडाळे या गावात घडली आहे. दुकानातील CCTV मध्ये हि घटना कैद झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोबाईल वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

रुस्तम-ए-हिंदकेसरी सर्जाने मारले नरवणेचे मैदान;51 हजारांचे बक्षीस अन् ढाल जिंकली

bailgada sharyat (2)

सातारा | सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती जोरात सुरु आहेत. खास करून बैलगाडा शर्यतींना ग्रामीण भागात या शर्यतींना लोकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक ग्रामीण भागात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात येत आहेत. त्यातच आता साताऱ्यातील नरवणे (ता. माण) येथे सटवाईदेवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जावेद मुल्ला तांबवे यांच्या सर्जा … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडनजीक गोडाऊनला भीषण आग

कराड | पुणे बंगळुरू महामार्गावर कराड नजीक गोटे हद्दीत जुने टायर स्क्रॅप गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. रात्री 11 च्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने दाखल झाल्या. अखेर 2 तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, , कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल फर्न पासून … Read more

कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली; चेअरमन व सभासदांमध्ये जोरदार खंडाजंगी

Koyna Housing Society meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोयना कॉलनीतील प्रियंका प्ले हाऊस बंद करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला स्थानिक नागरिक व गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी ठाम विरोध केला. सभेस मृत सभासदांच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या गोंधळात सभा रद्द करण्यात आली. यावेळी चेअरमन शिवाजी चव्हाण आणि सभासदांच्या वारसांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. दरम्यान,  मृत … Read more

चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह 2 जण ताब्यात; 6 लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह २ जणांना पोलिसानी ताब्यात घेतलं यावेळी आरोपींकडून ६ लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उडतारे ता. वाई याठिकाणी ही चोरी झाली होती. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीना जेरबंद केलं. याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १ ते सायंकाळी ६.३० … Read more