Planetary alignment | ‘या’ तारखेला 6 ग्रह येणार एकाच रेषेत, दुर्बिणीविना पाहता येणार आकाशातील हा देखावा

Planetary alignment

Planetary alignment | यंदा 8 एप्रिल 2024 रोजी या वर्षातील सगळ्यात पहिले सूर्यग्रहण झाले. त्या सूर्यग्रहणाची खूप जास्त चर्चा देखील झाली. परंतु आता 2024 च्या दुसऱ्या सूर्यग्रहणाविषयी जास्त चर्चा चालू आहे. हे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दिसण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. खगोलीय घटनेची अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु जर आकाशात … Read more

Lok Sabha Election 2024 : सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार, हे विश्लेषण पहाच

narendra mdoi bjp

मोदींची हवा गायब झालीय… अबकी बार तडीपार… भाजप हटाओ देश बचाओ…2024 च्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या या घोषणा… सोशल मीडिया पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जातंय, अशी एकच चर्चा आहे… मोदी 400 नाही तर 200 पण पार करू शकणार नाही, असं या सगळ्याचं म्हणणं… विरोधकांच्या गालावर हे सगळं … Read more

Indian Railway : ट्रेनमधून प्रवास करताय ना ? ‘हे’ नंबर SAVE करा , चुटकीसरशी सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम

indian railway helpline

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन ही दळणवळणाच्या साधनांपैकी महत्वाचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करीत असतात. तसे पाहायला गेले तर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी सुविधा रेलवे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी देखील रेलवे मध्ये प्रवास करीत असताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुमच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी रेल्वे विभागाकडून काही हेल्प लाईन नंबर्स … Read more

भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाही, तर पाठिंबा देणार का? पवारांचे थेट उत्तर

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील … Read more

ईश्वर मला ऊर्जा देतो, परमात्म्यानेच मला पाठवलं आहे; पंतप्रधान मोदींच वक्तव्य

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक ऊर्जावान दिसत आहात. तुम्ही थकत का नाहीत?? यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी कन्व्हिन्स झालोय की मला नक्कीच परमात्म्यानं इथं पाठवलयं. हे ऐकून लोक माझ्यावर टीका करतील. पण … Read more

Pune-Bangalore Expressway: पुणे-बेंगळुरू द्रुतगती मार्गामुळे वेळेची होणार बचत; या 12 जिल्ह्यांतून जाणार मार्ग

Pune-Bangalore ExpressWay

Pune-Bangalore ExpressWay| केंद्र सरकारच्या (Central Government) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-बेंगळुरू द्रुतगती (Pune-Bangalore ExpressWay) मार्गाने दोन्ही राज्य जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या निर्मितीनंतर दोन्ही राज्यातील 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये करता येणार आहे. 700 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बांधला जात आहे. जो एकूण 12 जिल्ह्यातून जाईल. ज्यामुळे या तिन्ही भागातील लोकांचा प्रवास अधिक … Read more

देशातील 18 लाख मोबाईल सिमकार्ड पडणार बंद; सरकारने उचलले कठोर पाऊल

Cyber Crime Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या सुचनेवरुन दूरसंचार विभाग (Indian government) सायबर क्राईम (Cyber Crime) आणि ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी एकाचवेळी 18 लाख सिम आणि यापेक्षा अधिक मोबाइल कनेक्शन खंडित करू शकते. अशी मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या 9 मे रोजी दूरसंचार विभागाने Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्यांना 28,220 मोबाइल बँड बंद करण्याचे निर्देश … Read more

AC Jacket | उन्हात फिरताना वापरा AC जॅकेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

AC Jacket

AC Jacket | आजकाल प्रचंड ऊन वाढलेले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस जरी, पडत असला तरी अनेक ठिकाणी कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. अगदी बाहेर पडताना देखील लोक विचार करतात. अशा वेळी तुम्ही 24 तास तुमच्यासोबत कुलर आणि एसी ठेवू शकत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अशा एका जॅकेटबद्दल माहिती देणार आहोत. जे … Read more

एकाच वेळी 8 वेळा बटन दाबून भाजपला मतदान; निवडणूक आयोगाची तरुणावर कारवाई

8 time voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश येथे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवेळी एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एकाच वेळी ८ वेळा बटन दाबून भाजपला मतदान केल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतलं तसेच निवडणूक आयोगाने सदर केंद्रावरील अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा केलं आहे. फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदान केंद्र-३४२ … Read more

Ebrahim Raisi Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू

Ebrahim Raisi Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू (Ebrahim Raisi Death) झाला आहे. काल अझरबैजान सीमेवरून जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं होत. अंधार आणि पाऊस सुरू झाल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. मात्र आता त्यांच्या हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागला आहे . मात्र यात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी … Read more