…. तर आम्हाला फाशी द्या; कोठडीच्या शिक्षेनंतर नवणीत राणांचे ट्विट

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे.. या शिक्षेनंतर नवनीत राणा यांनी ट्विट करत जर हनुमान चालीसा पाठ करणं पाप असेल तर आम्हाला फाशी द्या असं म्हंटल आहे. … Read more

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

navneet and ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा याना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाने याबाबत निकाल दिला. पोलिसांनी राणा दाम्पत्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिल्यामुळे राणा दाम्पत्यासाठी जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी काल भडकावं व्यक्तव्य केल्याच्या … Read more

राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक; मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेनं गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. भडखावू वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राणा दाम्पत्त्यावर 153A हा कलम लावण्यात आला आहे.  यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं … Read more

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते; नवणीत राणा असं का म्हणाल्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आपण मातोश्रीवर जाणार नसल्याने म्हणत माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र कौतुक केलं. तसेच उद्धव ठाकरेंपेक्षा अजित पवार हेच मुख्यमंत्री असायला हवे होते … Read more

संजय राऊत हे पोपट; नवनीत राणांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबईला गेले आहेत . याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी बबली असा केला होता त्यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी संजय राऊतांना पोपट म्हंटल आहे नवनीत … Read more

उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री; नवनीत राणांचा घणाघात

navneet rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री आहेत अशी जळजळीत टीका नवनीत राणा यांनी यावेळी केला तसेच कोणत्याही परिस्थितीत उद्या … Read more

नवनीत राणांचे राज ठाकरेंबद्दल मोठं विधान; म्हणाल्या की त्यांनी बाळासाहेबांची….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालीसाच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालत असून ते नक्कीच उद्धव ठाकरेंची जागा घेणार असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. एका वृत्तवाहीनीशी त्या बोलत होत्या. बाळासाहेबांची … Read more

माझी ताकद जास्त की मुख्यमंत्री ठाकरेंची ते पाहूया; नवनीत राणांचे खुलं आव्हान

navneet rana uddhav thackeray

अमरावती | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राज्य सरकारला घेरले असतानाचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज ठाकरेंच्या सुरत सूर मिसळत आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर आज राणा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. माझी ताकद जास्त की … Read more

नवनीत राणांचा होळीनिमित्त विना मास्क डान्स व्हायरल

अमरावती : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासाठी कोरोना नियम नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे. खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात आदिवासी बांधवासोबत होळी निमित्त डान्स केला. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे दुचाकीवरून मेळघाट दर्शन ; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल

अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी होळी सणानिमित्त मेळघाटात सैर सपाटा केला होता.