महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विधान भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटल आहे. दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्या घरी शिवसेनेने घातलेला वेढा आणि मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यावरून सरकारवर तोफ डागली आहे … Read more

जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…; दरेकरांचा इशारा

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू … Read more

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाविरोधात कारवाई करावी- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेली 30 वर्ष आम्ही एका सापाला दूध पाजले आणि तोच आम्हाला फुत्कारतोय अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाविरोधात कारवाई करावी असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. मला वाटत २५ वर्षांनी मुख्यमंत्र्यांना … Read more

मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट; मलिकांची दरेकरांवर बोचरी टीका

Darekar Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी असल्याचा आरोप दरेकरांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले, प्रवीण दरेकर … Read more

25 वर्षे युतीत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? दरेकरांचा सवाल

Darekar Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर तोफ डागली. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यांतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल दरेकरांनी … Read more

दरेकरांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?? राष्ट्रवादीने गाठलं खिंडीत; नेमकं काय आहे प्रकरण

Darekar NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं २१ जागा पटकावत विजय मिळवला मात्र तोच ज्या मजूर प्रवर्गातून दरेकर निवडून येतात त्यावर सहकार विभागाने आक्षेप घेत दरेकरांना “मजूर” म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी … Read more

राजकारणात असेपर्यंत राणेंचा राजकीय दरारा राहणार- प्रवीण दरेकर

Narayan Rane Pravin Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याना नितेश राणे यांच्या बद्दलच्या एका विधानांवरून पोलिसांनी नोटीस पाठवल्यांनंतर भाजप कडून मात्र राणेंना समर्थन दिले आहे. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राणेँबद्दल बोलताना जोपर्यंत ते राजकारणात आहेत तोपर्यंत त्यांचा राजकीय दरारा राहील असे म्हंटल आहे नारायण राणेंची राजकीय दहशत … Read more

शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; प्रवीण दरेकरांकडून समर्थन??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेड ची उत्सफूर्त … Read more

दाऊद हे नाव मुस्लीमांचच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत; दरेकरांचा अजब दावा

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या शाळेतील दाखला दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. या दाखल्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे मलिक यांनी अधोरेखित केले. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वानखेडे कुटुंबियांची बाजू घेत दाऊद हे नाव मराठ्यांमध्ये ही असत … Read more

महाराष्ट्रासाठी भाजपा ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. केद्रांकडून हा पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसल्याची टीका राज्य सरकारमधील नेत्यांकडून केली जात आहे. असे असतानाच महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणला भेट … Read more