धक्कादायक !! पोलीस ठाण्यातच केली मेव्हण्याने जावयाची हत्या

आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संशयावरून भावाने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कोळेकर असे मयत जावयाचे नाव असून रवींद्र उर्फ योगेश असे आरोपी मेव्हण्याचे नाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यातच घडली.

जन्मदातीच बनली वैरीण; दहा महिन्याच्या मुलाला फेकले विहिरीत

बहीणीच्या नवऱ्यासोबत असलेले अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईने स्वत:च्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा आधी गळा दाबून जीवे मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना शेलूबाजार येथे उघडकीस आली. याप्रकरणी निर्दयी आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. शौर्य माहुलकर अस मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याच नाव आहे.

धक्कादायक!! महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह घरासमोरच पुरला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी इथं एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या करून मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह घरासमोरच पुरला. राजकन्या आगाशे असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, राजकन्या आगाशे ही ४५ वर्षीय महिला दरेवाडी येथे शेत वस्तीवर राहत होती. या महिलेची … Read more

हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाइकाने आत्मदहनाचा केला प्रयत्न

बीड प्रतिनिधी। बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद सज्जाद यांची गुरुवारी हत्या करण्यात आली. त्यानंतर सज्जाद यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोमिन कौसर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर राँकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि इतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वेळीच त्यांना पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. लब्बैक युवा मंचच्या माध्यमातून … Read more

चाकू ने भोसकून पत्नीने केली पतीची हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी। घरगुती वादानंतर पत्नीने धारदार चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद शहरात उल्कानगरी भागातील खिवांसरा पार्क येथे आज पहाटे वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शैलेंद्र शिवसिंग राजपूत असे मृत पतीचे, तर पूजा शैलेंद्र राजपूत असे पतीची हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास पूजा आणि शैलेंद्र या … Read more