श्रद्धा सारखी अजून 1 हत्या; प्रियकराने प्रेयसीचे तुकडे केले

abu bakar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकाराने संपूर्ण भारताला हादरा बसला असतानाच आता अशाच प्रकारची क्रूर घटना बांगलादेश मध्ये घडली आहे. एका मुस्लिम तरुणाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचे ३ तुकडे केले. पोलिसांनी तात्काळ या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. अबू बकर असं सदर आरोपीचे नाव असून मृत तरुणीचे नाव कविता रानी आहे. मिळालेल्या … Read more

प्रेमात धोका!! प्रेयसीचे 35 तुकडे; श्रद्धा आफताबच्या प्रेमाची रक्तरंजित कहाणी

aftab killed girlfriend shraddha very shocking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीची निर्घृण हत्या करत तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आफताब अमीन पूनावाला असे सदर आरोपीचे नाव असून त्याने 6 महिन्यांपूर्वी प्रेयसी श्रद्धाची हत्या केली होती. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रद्धा वाकर ही तिच्या … Read more

धक्कादायक ! जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच क्षुल्लक कारणावरून संपवलं

murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील वडगाव धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या आरोपी तरुणाने एका क्षुल्लक कारणातून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस … Read more

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

murder

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया शहरात एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची शनिवारी सकाळी 8 वाजता गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपींनी घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक फेकून देत तेथून … Read more

तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी केले असे काही की आरोपी स्वतःच पोलिसांकडे आला

Girl arrested

इंदूर : वृत्तसंस्था – खूप तपास करूनही आरोपीचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी एक अफवा पसरवली आणि आरोपी बरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एका बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात कुठलाही पुरावा मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी एक अफवा पसरवली. हि घटना CCTV त कैद झाल्याची ती अफवा होती. ते ऐकून नेमके कुठे सीसीटीव्ही लागले आहेत, हे पाहण्यासाठी आरोपी … Read more

धक्कादायक ! बहिणीची छेड काढल्यामुळे तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरमधील कपिल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव कमलेश असून त्याने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती. काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने एका मुलीची … Read more

धक्कादायक ! मित्राच्या मदतीने मुलीनेच केली वडिलांची हत्या

murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या केली असल्याचे समोर आले आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात होता. याच रागातून तिने हि … Read more

सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे केले अन्…

murder

सांगली : हॅलो महाराष्ट्र – मिरज तालुक्यातील भोसे या ठिकाणी मित्रांनीच मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृताचे नाव दत्ता झांबरे असे आहे. हि घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या अमोल खामकर आणि सागर सावंत या दोन मित्रांना अटक केली आहे. मिरज ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा … Read more

मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं थेट मुलालाच संपवले

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली आहे. २ ऑगस्ट रोजी समनापूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. सोनूचा मृत्यू प्रकृती अस्वस्थामुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. सोनूच्या मृत्यूनंतर … Read more

उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा बदल घेत लेकानं केली जन्मदात्या बापाची हत्या

murder

खेड : हॅलो महाराष्ट्र – खेड तालुक्यातील दावडी याठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या बापाच्या डोक्यात लोंखडी रॉड घालून हत्या केली आहे. वडील दारू पिऊन येतात, विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करत असतात याच रागातून मुलाने हे पाऊल उचलत आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे दावडी गावात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी … Read more