पाटबंधारे विभागाचे नावाने शेतकऱ्यांनी केले प्रतिकात्मक पिंडदान

अहमदनगर प्रतिनिधी। नांदूर मधमेश्वर धरणातून वाहणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्याने पुणतांबा परिसरातील पाझर तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी शिर्डी जवळील पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे प्रतिकात्मक पिंडदान करत, शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचा दशक्रीया विधी घालून, अनोख आंदोलन केले. गोदावरी नदीच्या तीरावर असलेलल्या पुणतांबा गावातील शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करत आहेत. … Read more

नाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष

नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण अनेकजण सध्या सरकार विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळं सरकारविरुद्ध आंदोलन  करणाऱ्यांचा पोलिसांनी धसका घेतलाय. मोदींच्या सभेच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी कसली कंबर कसलीये. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या … Read more

अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांनी आंदोलन छेडले आहे. आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची काम करावी लागत असून, कामांच्या तुलनेत … Read more

‘या’ कारणामुळे आज मंत्रालयासमोर कर्णबधिर तरुणांचे आंदोलन

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | कर्णबधिर तरुण आंदोलकांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते, पण सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आंदोलनकर्त्यांच्या उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी बैठक घेतली जाणार होती मात्र बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण न मिळाल्यामुळे कर्णबधिर तरुण आज मंत्रालयासमोर जमणार आहेत. दिव्यांग सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चर्नी रोड ते मंत्रालय असा कर्णबधिर तरुणांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. … Read more

मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनावरून, अखेर मूकबधिर तरुणांचे आंदोलन मागे

Untitled design

पुणे प्रतिनिधी | दोन दिवसापासून मूकबधिर तरुण आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते.यावेळी आंदोलक तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत होता. शासनाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या’ राज्य सरकारने सभागृहात काही मागण्या मान्य … Read more

कर्णबधिर आंदोलकांच्या ‘या’ आहेत मागण्या

Untitled design

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी पुण्यात येऊन ते आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर एकत्र आले होते. शिक्षणासंबंधी या तरुणांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी हे आंदोलन त्यांनी उभारले होते. मात्र पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. कर्णबधिर मुलांना जे शिक्षण दिले जाते … Read more

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Thumbnail

पुणे प्रतिनिधी पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये कष्टकरी व शोषीत वर्गाला घेऊन ठिनठिकाणी आंदोलने करण्यात आली. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यात घेरावा, ठिय्या, रास्ता रोको करण्यात … Read more

मराठा आरक्षणाचा अजुन एक बळी; रेल्वेखाली केली आत्महत्या

Thumbnail 1532959015730

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी अजुन एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील अस या युवकाच नाव आहे. मध्यरात्री २:३० वाजता प्रमोदने फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट लिहून पहाटे ४ च्या दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याच उघड़ झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्रमोदचा सक्रिय सहभाग होता. प्रमोद च्या आत्महत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच … Read more