कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होतील- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होत. याच अनुषंगाने कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर … Read more

माणगाव परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला शासनाकडून निधी कमी पडणार नाही- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे … Read more

ट्रक टर्मिनलसाठी महापालिकेच्या ताब्यातील जागेचा वापर करावा – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर तावडे हॉटेल येथील महापालिकेच्या ताब्यात असणारी जागा ट्रक टर्मिनलसाठी वापरात आणावी, आशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.  तावडे हॉटेल येथील जागेची, बस टर्मिनलसाठी शिरोली जकात येथील जागेची तसेच व व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्डा येथील पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, … Read more

मगरीच्या हल्ल्यात अखेर बैलानेच वाचवले मालकाचे प्राण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर नागरणी संपवून बैलाना वारणा नदीच्या पात्रात पाणी पाजणेस गेलेल्या तरूण शेतकऱ्यावर मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी बैलाचे कासरे हाताला गुंडाळले असल्याने मोठ्या ताकतीने बैलाने पात्राबाहेर आणल्याने मालकाचे प्राण वाचले. कोल्हापूरमधील सातवे ता.पन्हाळा येथील महेश सर्जेराव काटे (२४) असे या तरूण शेतकऱ्याचे नाव असून कोडोली येथील यशवंत धर्माथ रुग्णालयात … Read more

कोल्हापूरात महाशिवरात्री दिनी सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या स्मृतींना उजाळा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाशिवरात्री दिनी बहलोल खानाशी लढताना सहा मावळ्यांसह वीरगती प्राप्त झालेल्या प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिनी अनेक शिवभक्तांनी स्मारकस्थळी येऊन अभिवादन करत प्रतापरावांच्या स्मृतींना उजाळा दिला. सकाळी स्मारकस्थळी शिवमंदिरातील शिवपिंडीस, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रतापराव गुजर यांच्या समाधीस अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले. रविराज कुपेकर यांच्या हस्ते अभिषेक झाला. … Read more

ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणजे ग्रामविकास- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणून आज ग्राम विकास यंत्रणेकडे पाहिले जात आहे. ही यंत्रणा अधिक गतीमान आणि सक्षम करुन ग्रामीण भागाचा विशेषत: गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वानीच कटिबध्द होवू या! असा निर्धार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर येथे केला. ते जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी … Read more

यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा सरकारचा मानस- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील राज्यातील पंचायत समित्या अधिक सक्षम करण्यासाठी यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा मानस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. पोलीस परेड ग्राऊंड येथे क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनावेळी हसन मुश्रीफ, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, … Read more

स्वातंत्र लढ्यापासून ज्यांनी फारकत घेतली, तेच आता आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत- जावेद अख्तर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ”देशातील युवक आज बेचैन आहे. ३६ विद्यापीठे खदखदत आहे. भाजप हा देशातील अनोखा पक्ष आहे. इतर राजकीय पक्षांच्या अनेक शाखा असताना मात्र भाजप हीच एक शाखा आहे. अशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत मुस्लिम लिग आणि आरएसएस, हिंदू महासभा हे एकमेकांची भीती दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नात होते. हे सगळे इंग्रजांचे एजंट … Read more

खासगी जागेवरील पे-अँड पार्कबाबत धोरण ठरवा-पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शहरातील खासगी जागांवर पे-अँड पार्क करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धोरण ठरवावे, अशी सूचना पालकमंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहर वाहतूक नियंत्रणाबाबत बैठक झाली. या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे महापालिका आयुक्त … Read more

कॉ.पानसरे यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण; कोल्हापूरात चळवळीतील कार्यकर्त्यांनी काढला निर्भय मॉर्निंग वॉक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा … Read more