शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more

‘मी पण सावरकर’ म्हणत भाजपा आमदार विधीमंडळात आक्रमक

नागपूर प्रतिनिधी | नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे . राहुल गांधींनी हे सांगून … Read more

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र रविवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली … Read more

नागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका ! दंड रूपात तब्बल ११ कोटींची केली वसुली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून १० कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट, अनियमित प्रवास, नोंदणी न करताच मालाची वाहतूक अशी अडीच लाख प्रकरणे पकडण्यात आली. डीआरएम सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून ९ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. यंदा त्यात २ कोटींची भर पडली आहे.

ताडोबा प्रकल्पात मीरा वाघिणीचा मृत्यू; गव्याच्या शिकारीत मृत्यू झाल्याचे उघड

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या मीरा या बछड्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास समोर आली. या वाघिणीच्या शरीरावर खोलवर जखमा आढळल्या आहेत. अधिक रक्तस्त्रावामुळे या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

चालू कारने घेतला पेट आणि उडाली मोठी खळबळ

Untitled design

वर्धा प्रतिनिधी |नागपूरवरून वर्ध्याकडे जात असलेल्या भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. सतर्क नागरिकांनी कार पेटल्याचे वाहन चालकाच्या वेळीच लक्षात आणून दिल्याने कार मधील तिघांचे प्राण बचावले. मात्र या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. केळझरच्या बसस्थानकाजवळ येताच एम.एच. ३१ डी.सी. ६७७७ क्रमांकाच्या कारने अचानक पेट घेतला. … Read more

राहुल गांधी यांची नागपुरात आज जाहीर सभा…

Untitled design T.

नागपूर प्रतिनिधी /  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपूरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे. नागपूर काँग्रेसचे अमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील ही दुसरी प्रचार … Read more

उपराजधानीला पाण्याचा वेढा

thumbnail 1530874877462

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला पाण्याने वेढा दिला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती बनली आहे. धोधो बरसणाऱ्या पावसाने शहराच्या सकल भागात पाणी साठले असून वाहतूकव्यवस्था कोलमडली आहे. पावसाळी अधिवेशनास आलेल्या आमदारांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. साठलेल्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर विमानतळ परिसरात ही मोठ्या प्रमाणत पाणी साठले … Read more