आडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे डॉ. दानिश खान झाले सोशल मीडियाचे हिरो

संगमनेर प्रतिनिधी | जात आणि धर्म यांच्या पलीकडे मानवता हा एक विशाल धर्म असतो. याचाच प्रत्येय काल संगमनेर येथे आला. गाडी बंद पडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे आणि आपल्या रक्त संबंधातल्या पाहुण्या एवढा पाहुणचार करणारे डॉ. दानिश खान हे सोशल मीडियाचे हिरोच बनले आहेत. पैठण येथील काही वारकरी शिर्डीमार्गे देहू आळंदी करून पंढरपूरला जाणार होते. त्यादरम्यान … Read more

पंढरपूर : चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट उद्घाटनाआधी वादाच्या भोवऱ्यात

पंढरपूर प्रतिनिधी | चंद्रभागा नदीच्या पैल तीरावर वारकरी स्नानासाठी घाट बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इस्कोनसंस्थेला २०० मीटरजागा दिली होती. या ठिकाणी १५ कोटी रुपये खर्च करून इस्कोन संस्थेने येथे घाट बांधला आहे. मात्र हा घाट बेकायेदेशीर आहे. यासाठी प्रशासकीय परवानग्या घेतल्या नाहीत असा ठपका सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना स्नान करण्यासाठी कुंडलिक मंदिराजवळ … Read more

लाईव्ह वारी अपडेट्स

thumbnail 1531583393924

पुणे | काटेवाडीतील गोल रिंगण पार पाडून संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर मुक्कामी पोहोचली आहे तर चांदोबाच्या लिंबाचे उभे रिंगण पार पाडून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरटगावी मुक्कामी पोहोचली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास बारामतीतून सुरू झाला. दुपारच्या विसाव्याला काटेवाडीत आलेल्या पालखीचे इथे गोल रिंगण संपन्न झाले. काटेवाडीच्या गोल रिंगणाची विशेष बाब म्हणजे … Read more

शरद पवारांच्या बारामतीत तुकोबांचा मुक्काम, माऊलींनी नीरास्नान घेऊन गाठला लोणंद मुक्काम

thumbnail 15314926683111

बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे … Read more

ज्ञानोबांची पालखी जेजुरीत दाखल.माऊलीच्या पालखी पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण

thumbnail 1531311875365

जेजुरी : आज ३९ किलोमीटरचा पल्ला पाई चालून माऊलींची पालखी जेजुरीत जाऊन पोहचली आहे. जेजुरीच्या वेशी पासूनच माऊलीच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. अनेक वर्षाची या मागे परंपरा असल्याचे बोलले जाते. माऊलीच्या चांदीच्या रथावर सोनेरी भंडारा उधळल्याने सोन्याचा झाल्याची अनुभूती वैष्णवांनी अनुभवली. पालखीचा जेजुरीत आज मुक्काम असणार आहे. माऊलीच्या मुक्कामासाठी जेरुरीकरांनी जय्यत तयारी केली … Read more

पंढरपूरात वसतिगृह अधीक्षकाने केला सात मुलींचा विनयभंग

thumbnail 1531289562570

पंढरपूर : दक्षिण काशी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान म्हणुन पंढरपूर ओळखले जाते. पण याच पवित्र स्थळी एक लज्जास्पद बाब घडली आहे. भक्ती नगरी सोबत पंढरीची शिक्षण नगरी म्हणूनही ओळख आहे. याचाच विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण खात्याचे शासकीय मुलींचे वसतिगृह उभारले. वसतिगृहचा अधिक्षक संदीप प्रभाकर देशपांडे याने मुलींचा विनयभंग केल्याची बाब उजेडात आली … Read more

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम

thumbnail 1531234697544

सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम होता. काल पालखी दिव्य दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी पोहचली. कालचा शिन घालवण्यासाठी आज एक अधिकचा मुक्काम सासवडमध्ये आयोजण्यात आला आहे. उद्या पालखी सासवड स्थित सोपान काकांच्या मंदिरात जाणार असून तेथे बंधू भेटीचा सोहळा पार पडणार आहे. बंधू भेटीचा हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी … Read more

संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल

thumbnail 1531234739758

पुणे : लोणी काळभोर येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल झाली आहे. पालखी सोलापूर महामार्गहून जाऊन आज सातच्या सुमारास यवत मुक्कामी पोहचली आहे. दरम्याम पालखीचा विसावा उरुळी कांचन याठिकाणी संपन्न झाल. येथे वारकऱ्यांनी दुपारचे जेवन घेतले आणि पुढे प्रवास आरंभला. दोन दिवस पावसाने भिजलेल्या वारकऱ्यांनी आज प्रवासात कडक उन्हाचा अनुभव घेतला. अखंड … Read more

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उरुळी कांचनमध्ये विसावा, उरुळीला आले यात्रेचे स्वरूप

thumbnail 1531218510949

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज लोणी काळभोर वरून प्रस्थान करून उरुळी कांचन मध्ये दुपारचा विसावा घेतला आहे. दरम्यान उरुळीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याने उरुळी कांचनला यात्रेचे स्वरूप आले आहे.तुकाराम महाराजांची पालखी उरुळीचा विसावा घेऊम यवतला मुक्कामी जाणार आहे.

माऊलीच्या पालखीने ओलांडला कठीण दिवे घाट

thumbnail 1531142994657

पुणे : सकाळी पुण्याहून निघालेल्या माऊलीच्या पालखीने आज कठीण असा दिवे घाट ओलांडला असून पालखी झेंडेवाडीच्या विसाव्यावर विसावा घेऊन सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. सासवड जवळील दिवे घाट ओलांडणे हे माऊलीच्या पालखी समोरचे दिव्य असते. घाटातील कठीण चढ ओलांडण्यासाठी यावर्षी चार अतिरिक्त बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि … Read more