सलमानच्या ‘किक २’ ची रिलीज डेट ठरली, ‘या’ अभिनेत्री आहेत हिरोईनच्या स्पर्धेत

टीम, हॅलो महाराष्ट्र | २०१४ मध्ये सलमानचा ‘कीक’ रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच फ्रॅन्चाइजीचा दुसरा पार्ट ‘किक २’ घोषित करून वर्ष होत आलं, तरी त्याबद्दल एवढं बोललं गेलं नाही. तर आजच सूत्रांच्या माहितीनुसार किक २ ची रिलीज डेट फिक्स झाली आहे, या मध्ये हेरॉईन कोण असेल हे अजून ठरलेलं … Read more

राज्यात फिल्मसिटीसाठी मुख्यमंत्र्यांचे बच्चनला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. … Read more

प्रसिद्ध एक्टर्स, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरलेला ‘तमाशा’ खरोखर अपयशी आहे का?

तमाशाला ४ वर्ष पूर्ण चित्रपट परिक्षण | तीच ती असूनसुद्धा वेगळी आणि आपलीशी वाटणारी कथा, एक प्रसिद्ध दिग्दर्शक, दोन सुप्रसिद्ध ऍक्टर्स, त्यांचा सहज अभिनय, मोठ्ठा निर्माता, चांगलं बजेट, खूप प्रमोशन आणि म्यूझिकल मायस्ट्रोचे संगीत पण तरीही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट, ‘तमाशा’. या चित्रपटाविषयी लिहावंसं वाटलं, कारण आज ‘तमाशा’ला ४ वर्षे पूर्ण होतायत, या … Read more

भारतीय सैन्यात अधिकारी आहे दिशा ची बहीण, दिसायला आहे दिशा पेक्षा पण सुंदर पहा

टीम हॅलो बाॅलिवुड | दिशा पटानी हि एक प्रसिद्ध अभिनेत्री बनत आहे. तिने २०१६ मध्ये ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यामध्ये ती धोनीची गर्लफ्रेंड प्रियांकाच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना ती या भूमिकेत खूप पसंतीस आली. दिशा हि बॉलीवूड अभिनेता टायगर श्रौफला डेट करत आहे. तिचा जन्म १३ जून १९९२ साली झाला … Read more

प्रेमी युगुल मेट्रोत करत होते ‘असं’ काही, ते पाहून महिलेला अनावर झाला संताप

दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास करणार्‍या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका प्रेमळ जोडप्याचा नवीन व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर घबराट पसरली आहे. परंतु प्रत्येक वेळीप्रमाणे हा व्हायरल व्हिडिओ लिप-लॉकचा नसून यावेळी एका जोडप्याच्या चाळ्यांमुळे एक … Read more

दिपक चहरची बहीण आहे माॅडेल, इन्स्टाग्रामवर आहे ‘इतके’ फाॅलोअर्स

मुंबई | 27 वर्षीय दिपक चहर टी -20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनला आहे. चहर याचे संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. अशात चहर याची बहिण मालती चहर हिने देखील इंन्स्टाग्रामवर वर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावाचे कौतुक केले आहे. मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरला तिचा भाऊ दीपकच्या अभिनयाचा अभिमान वाटतो. सोशल … Read more

‘बच्चन पांडे’ साठी कृती सेनॉन अक्षय कुमारसोबत पुन्हा एकत्र

बॉलीवूड खबर । कृती सेनॉन अक्षय कुमारच्या “बच्चन पांडे” चित्रपटात दिसणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी बुधवारी केली. फरहाद संभाजी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट ख्रिसमस २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल 4’ नंतर अक्षय, फरहाद आणि साजिद या तिघांशी कृतीची ही आणखी एक सोबत असणार आहे. . मायक्रोब्लॉगिंग साइटवर तिने लिहिले, “या … Read more

हिमांशी खुराणाच्या ‘या’ वक्तव्याने सलमान खानही झाला अवाक

हॅलो बाॅलिवुड | बिग बॉस १३ मधील घरात पहिल्या भव्य समाप्तीनंतर पुन्हा स्मॅशिंग एन्ट्री करण्यात आली. यामध्ये हिमांशू खुरानाची घरात एन्ट्री म्हणजे शहनाज गिलला धक्कादायक असा झटका होता. वीकएंड का वीर या सलमान खानच्या बिग बॉस १३ मधील कार्यक्रमात वीकएंड ला थोडी धमाल बघायला मिळाली. वीकएंड दरम्यान हिमांशी आत शिरल्यावर शहनाजने केलेल्या काही विचित्र गोष्टीकडे … Read more

माधुरी दिक्षितच्या ‘या’ गाण्याला झालीत ३१ वर्ष

हॅलो बाॅलिवुड । अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या तेजाब चित्रपटाला ३१ वर्ष नुकतेच पूर्ण झालेत. यानिमित्त या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या ‘एक दो तीन’ या गाण्यावर माधुरीने एक खास चॅलेंज ठेवले. ‘एक दो तीन …’ हे माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. म्हणून, आज मी #31YearsOfTezaab वर एक मजेदार नृत्य करण्याचे टिकटॉक वर आव्हान करीत आहे. माधुरीने या … Read more

अक्षयने केली ‘बेल बॉटमची’ घोषणा …

अक्षय कुमार हा अभिनेता वर्षभरातून २ ते ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो . आता तशी अक्षयची ओळखच निर्माण झाली आहे . अक्षयच्या चित्रपटांची आणखी एक ओळख म्हणजे वास्तव कथा आणि कथेतून मिळणारा संदेश… टॉयलेट एक प्रेम कथा , रुस्तम , पॅड-मॅन असे अनेक चित्रपट अक्षय ने केले आहेत , ज्या विषयांवर आजही बोलणे टाळले जाते . किंवा काही वास्तव कथा ज्याच्याशी सामान्य दर्शक अनभिद्न्य आहेत .