३ महिने EMI भरू नका सांगता पण त्यावर व्याज कसे काय घेताय?; सुप्रीम कोर्टाचा केंद्र, RBI ला सवाल

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात अनेकांचे उत्पन्न बंद झाले आहे. अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)  कर्जाचे हफ्ते (EMI) ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र … Read more

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. असे असतील नवीन व्याज … Read more