ईडी फक्त भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे ; काँग्रेसचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा … Read more

अमर, अकबर,अँथनी’ने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला’ ; काँग्रेसचा भाजपला उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. “अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला”, असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. तसेच एकोप्याचं फळ महाविकास आघाडीला मिळालं आहे असेही ते म्हणाले. सचिन … Read more

सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाई नंतर सचिन सावंतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले ‘हे’ प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. भाजप फक्त सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातोय. ईडीने केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात … Read more

#YesBank crisis: बडोद्याप्रमाणेच पिंप्री-चिंचवड महापालिकेचे सुद्धा ९३५ कोटी वाचवता आले असते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. ‘येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही याची कल्पना दिली गेली असती तर … Read more

बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही! काँग्रेसने साधला मोदींवर निशाणा

बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.