हिंदूस्तानी भाऊला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपच्या संबंधित लोकांची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंदोलना साठी विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला अटक करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हिंदुस्थानी भाऊ आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला. हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित … Read more

स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाका

Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकारण देखील तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा तर … Read more

एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनसीबी आणि भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. एनसीबी ही नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत त्यांनी भाजपवर टीका … Read more

कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Bhanudas Mali

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र … Read more

इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर खटला दाखल करा : काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.  राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल उपस्थित करत इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, … Read more

…तेव्हा परमबीर सिंह यांच्या बडतर्फीची मागणी करणाऱ्या भाजपला आता अचानक ते प्रिय कसे वाटू लागले??; काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी वाझे आणि परमबीस सिंह प्रकरणावरून भाजपाला प्रत्युत्तर दिलं. अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये परबीर सिंह यांना पंतप्रधानांनी आपल्या अधिकारात बडतर्फ करावं. कलम ३११चा वापर करून बडतर्फ करण्याची मागणी भाजपाने केली होती. अचानक परमबीर सिंह हे लगेचच प्रिय झाले. भाजपाला विश्वासार्ह वाटायला लागले. असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी … Read more

माजी खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं ; सचिन सावंतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं खा. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ज्यांच्यावर सगळ्या देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. त्या संसदेच्या सातवेळा सदस्य असणाऱ्या माजी खासदार मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की … Read more

‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा’ ; काँग्रेसचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. “राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं आहे. रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असूनराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला … Read more

खबरदार! नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल

मुंबई । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-karnataka Border issue) कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. सीमावादावरुन बेळगाव सोडा मुंबई (Mumbai) देखील कर्नाटकचा भाग आहे, असं विधान करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यावर राज्यातील नेत्याकडून भाजप आणि सावदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसनंही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईकडे वाईट … Read more

चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्पसारखी ; सचिन सावंत यांचा जोरदार टोला

chandrakant patil sachin sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील असा जोरदार टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी … Read more