2024 वर्षात महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mahashivratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे आता हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांना देखील सुरुवात होईल. जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत संपली की मार्चमध्ये महाशिवरात्री (Mahashivratri) येईल. महाशिवरात्री म्हणजेच शिवशंकर यांचा दिवस. यादिवशी शिवभक्त देवांचे देव महादेव यांची आराधना करतात. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदाच्या … Read more

2024 Year Prediction : 2024 बद्दल सर्वात मोठ्या भविष्यवाण्या; तुम्हालाही वाटेल भीती

2024 Year Prediction Old Moor

2024 Year Prediction | आपल्या भविष्याची काळजी प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण आपले भविष्य आधीच जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवतो. तसेच नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपल्या सोबत कुठल्या गोष्टी वर्षभरात घडणार आहेत हे जर कोण अचूक पद्धतीने सांगू शकणार असेल तर तुमचीही उत्सुकता शेगेला पोहचेल. अश्याच प्रकारचे तर्क करणारे जागतिक पातळीवर नावाजलेल्यानी 2024 बद्दल लिहून ठेवले आहे. … Read more

New Year निमित्त Jio ची खास ऑफर! या प्लॅनवर 13 महिन्यांची व्हॅलिडिटी; खर्च फक्त 7 रूपये

JIO Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी न्यू इयर निमित्ताने जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असते. यावर्षी जिओने 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर 24 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली आहे. ही खास ऑफर जिओच्या न्यू इयर ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे. जिओचा या खास ऑफरमुळे या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च 8.21 रुपयांवरून 7.70 रुपयांपर्यंत कमी होत आहे. नवीन वर्षाच्या … Read more

2024 वर्षात असेल मनोरंजनाचा ‘फुल टू धमाका’! रिलीज होणार या दमदार वेब सिरीज

Web Series

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनोरंजनाच्या दृष्टीने 2024 वर्ष प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण 2024 वर्षात प्रेक्षकांच्या भेटीसाठी अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळेल. नव्या वर्षात नेमक्या कोणत्या वेबसिरीज रिलीज होतील, यावर एक नजर टाकुयात. आश्रम 4 (Aashram 4) – बहुचर्चित असणाऱ्या आश्रम सिरीजचे तीन भाग रिलीज झाले आहेत. … Read more