तालिबान्यांशी सुरू असलेल्या लढाईदरम्यान अफगाणिस्तानच्या 31 प्रांतांमध्ये लागू करण्यात आला नाईट कर्फ्यू
काबूल । तालिबान्यांशी सुरू असलेल्या लढाईदरम्यान अफगाण सरकारने तेथे नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. काबूल, पंजशीर आणि नांगरर वगळता 31 प्रांतांमध्ये हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या कर्फ्यूसाठी वेळही निश्चित करण्यात आली आहे, त्यानुसार रात्री 10 ते सकाळी 4 या वेळेत कर्फ्यू सुरू राहणार आहे. टोलो या वृत्तसंस्थेने शनिवारी रात्री उशिरा ही माहिती … Read more