Land Measurement : जमिनीची मोजणी मोबाईलवरून कशी करायची? ७/१२ उतारा, भूनकाशा डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत जाणून घ्या

Land Measurement -3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक, जमीन मोजणी (Land Measurement) हि प्रत्येकाच्याच आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे. जमीन मोजणी करायची म्हटल्यावर आजही अनेकांना घाम फुटतो. कारण सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं कि शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं अन पैसे भरणं अनेकांना नको वाटतं. यापार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून जमीन कशी … Read more

Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा … Read more

मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात मुलगा श्रीकांत भात लावणीसाठी साताऱ्यात; पहा फोटो

सातारा – दरवर्षी स्वतः भात लावणी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यंदा भात लावणीसाठी गावी येणे शक्य नाही. मुख्यमंत्री या नात्याने ते पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भात लावणीची जबाबदारी स्वतःवर घेत दरे तर्फ तांब या आपल्या मूळगावी येऊन भात लावणी केली.

OMG! गाईने दिला अजब वासरांना जन्म, पहा अद्भुत फोटो

Agriculture News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सतत अविश्वसनीय अशा गोष्टी घडत असतात. आपल्याला जगात काय सुरूय याची अनेकदा कल्पनाही नसते. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या गाईने अजब वासराला जन्म दिला. त्या वासराचा फोटो नंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. या वासराला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नक्की काय होता हा सर्व प्रकार याबाबत आज आम्ही तुम्हाला थोडक्यात … Read more

देवगड कि कर्नाटक? कसा ओळखावा अस्सल हापूस आंबा? २ मिनिटांत जाणून घ्या

Agriculture News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फळांचा राजा असलेला आंबा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आंबा हा विशेषतः उन्हाळ्यात खायला मिळतो. या दिवसांत सुट्ट्यांबरोबरच चाहूल लागते ती आंब्याची. इतर फळांच्या तुलनेत आंबा महागही असतो. मात्र असे असले तरीही त्याची आवड काही कमी होत नाही. आंब्याला देशात तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. खास करून देवगड … Read more

तब्बल 1 कोटीचा गांजा जप्त : शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागेत केली लागवड

Ganja,

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील खडकी परिसरात गांजा लागवडीवर छापा टाकण्यात आला आहे. शेतात मका व डाळिंबाच्या बागेत लागवड केलेला तब्बल 1 कोटीहून अधिक किमतीचा 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत. म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही … Read more

PM Kisan : मोदी सरकार शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता पंतप्रधान मोदी यांनी अशा शेतकऱ्यांवर … Read more

काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक : पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

Kisanveer Factories sugarcane

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून … Read more

सातारा जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी 1 हजार कोटी

Hello Krushi Pumps

सातारा | सातारा जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कृषिपंपाची थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तब्बल 1 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नसल्याची बाब समोर आली असून थकबाकीची रक्कम एक हजार कोटींवर पोहचली आहे. कृषिपंपासाठी विजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे. परंतु मागणी जास्त असताना येथीलच शेतकरी … Read more

शेतकऱ्यांनो! भारतात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात रोबोट शेती

Robot farming

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके भारत देशात महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील शेतक-यांच्या पीकाची आता पाहणी रोबोट करणार आहे. भारतातील शेती रोबोटचा पहिला वहिला प्रयोग माण तालुक्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्यात कुतुहूल आहे. दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील शेतक-यांना जागतिक स्तरावरील अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी माणदेशी फौंऊंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलीत … Read more