अमरप्रीत चौकात उड्डाणपूल करण्याची खासदार इम्तियाज यांची मागणी

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. दोन वर्षापूर्वी सुद्धा तत्कालीन प्रकल्प संचालक पी. डी. गाडेकर यांना सविस्तर माहिती देऊन उड्डाणपूल बांधण्याची प्राथमिकता निर्देशांकआणून दिली होती. पत्रात नमूद करण्यात … Read more

खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते बारापुल्ला गेट जवळील पुलाचे उदघाटन

imtiaz jalil

औरंगाबाद । शहरात एतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण, रंगरंगोटी तसेच खाम नदी पुनरुज्जीकरण आणि अनेक महत्वाचे कामे सुरु आहे. यासाठी स्थानिक प्रशासनही जोमाने काम करत आहे. अनेक रस्त्याचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीकरणाचे कामे सुरु आहेत.लॉकडाऊनमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे वेगाने करण्यात आली. तसेच औरंगाबाद शहरातील एतिहासिक बारापुल्ला दरवाजा येथील पुलाचे काम खाजदार इम्तियाज जलील यांच्या निधीतून झाले. … Read more

खासदार इम्तियाज जलील यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

  औरंगाबाद | सध्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र तरी देखील व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता भासत आहे. यावरून खासदार जलील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकारच्यावतीने मराठवाड्याला ‘पीएम केअर फंड’ मधून १५० व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतू त्यातील अनेक खराब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केला ओव्हरटेक; व्हिडीओ शेअर करत एमआयएम खासदारांनी केली कारवाईची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओमुळे सोशल नेटवर्किंगवर एकच खळबळ उडली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील (एक्सप्रेस-वे वरील)असल्याचा दावा जलीली यांनी केलाय. काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केलाय. … Read more

GHMC Election Result: हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला भगदाड

हैद्राबाद । हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा गड जिंकण्यासाठी भाजपनं आपला सगळा जोर लावलाय. त्यामुळे ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. (GHMC Election Result 2020) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर … Read more

ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे भारताविरुद्ध मत ; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने दक्षिणेतील राज्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. तेलंगणात सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ओवेसींना दिलेलं प्रत्येक … Read more

Bihar Election Result 2020: ओवेसी फॅक्टरमुळे भाजपची चांदी; 11 जागांवर आघाडीवर

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन … Read more

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more